निमेश तन्ना चॅरिटेबल ट्रस्टने जपले सामाजिक भान..! कैनाड लोहारपाड्यात जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..!

| पालघर | ०९ ऑक्टोबर २०२० रोजी श्री. निमेश तन्ना चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्यावतीने कैनाड लोहारपाडा परिसरातील १३८ गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तू आणि कपड्यांची मदत देऊन समाजसेवेचाअलौकिक पाया घालण्यात आला. कोविड-19 मुळे... Read more »

अभिनव उपक्रम : मुबंईतील विविध रुग्णालयात कर्मचाऱ्यांसाठी ज्यूस वाटप..!
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे उपक्रम..!

| मुंबई | कोरोनाच्या युद्धात प्राणपणाने लढणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी प्रसिद्ध डांबर कंपनीचे फळांचे रस (ज्यूस बॉटल) वाटप बृहन्मंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेमार्फत करण्यात आले, असे सरचिटणीस अविनाश दौंड... Read more »

गोल्डन मित्र मंडळ पोहचले सह्याद्रीच्या रांगेतील आदिवासी पाड्यात..!
जीवनावश्यक वस्तूंचे आदिवासी बांधवांना वाटप..!

| कल्याण | कोरोना विषाणू आपत्तीच्या या भीषण प्रसंगी रोजंदारीने काम करणाऱ्या व हातावर पोट असणाऱ्या आदिवासी बांधवांची सर्वच कामे बंद असल्याने मोठी कुचंबणा झाली आहे. सह्याद्री पर्वत रांगेतील ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर... Read more »

आईश्री संस्थेमार्फत जिल्हा परिषदेचे शिक्षक करतायेत समाजसेवा..!
अतिदुर्गम भागात पोहचवतायेत जीवनावश्यक वस्तू..

| पालघर | पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम जव्हार मध्ये कोरोना महामारी मुळे अनेक लोकांची वाताहत होत आहे. त्यातच हातावर काम करुन पोट भरणारे गरजवंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तुंची टंचाई निर्माण झाल्याने त्यांच्या साठी जिल्हा... Read more »

आता संपूर्ण कल्याण डोंबिवलीत फक्त होम डिलिव्हरी..!
भाजीपाला, किराणा येणार थेट दारी..!

| कल्याण | मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये कल्याण-डोंबिवलीत देखील कोरोना रुग्ण दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेकडून येथील नियम अधिक कठोर केले. आता कल्याण-डोंबिवलीकरांना फक्त अत्यावश्यक... Read more »

केंद्र सरकारचा ‘ यु ‘ टर्न..!
या नियमांमध्ये केला बदल..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : रविवार, १९ एप्रिल  मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर टप्याटप्यानं व्यवहार सुरू करणार असल्याचंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाउनची घोषणा सांगितलं होतं. त्यानंतर... Read more »

जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेकडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..!
वाऱ्याचा पाडा येथील आदिवासी बांधवांना वस्तूंचे वाटप...!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन शहापूर : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर असलेल्या लॉक डाऊनच्या काळात मोलमजुरी करणारे गरीब, गरजू आणि आदिवासी समाजाचे होणारे हाल पाहता त्यांना याक्षणी मदतीची गरज आहे. आयुष्यभर रात्रंदिवस काबाडकष्ट करून मोलमजुरी... Read more »

संकटकाळातील मासिहा.. आपल्या पेन्शन मधून केली सव्वा लाखाची मदत…!
सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शंकर झावरे यांनी घालून दिला आदर्श..!

पारनेर :  गारगुंडी येथील रहिवाशी असलेले सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक शंकर धोंडीबा झावरे यांनी आपल्या पेन्शन मधून १ लाख ३५ हजार रुपयांचे किराणा मालासह जीवनावश्यक वस्तू गोरगरीब व गरजूंसाठी उपलब्ध करून दिली आहे.... Read more »