चिपी विमानतळ उद्घघाटन निमंत्रणावरून वाद; फडणवीस, दरेकर यांना वगळल्याने राणेंचा मंत्री देसाई यांच्यावर हल्लाबोल..!

| मुंबई / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | सिंधुदुर्गातील बहुचर्चित असलेल्या चिपी विमानतळाचे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होत आहे. या कार्यक्रमाला आयोजकांकडून अनेक मंत्री, नेत्यांना आमंत्रित करण्यात आले आहे. मात्र,... Read more »

भाजपने पनवती म्हणून राणेंना अडगळीत टाकले आहे – खासदार विनायक राऊत

| सिंधुदुर्ग / लोकशक्ती ऑनलाईन | तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर सडकून टीका करणारे भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार पलटवार केला... Read more »

नारायण राणे यांना खरा ‘ यांच्यापासून ‘ धोका ‘ – खासदार विनायक राऊत

| रत्नागिरी | माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना खरा धोका त्यांच्या मुलापासूनच आहे. त्यांनी त्यांचे खापर महाविकास आघाडी सरकारवर फोडू नये, अशी टिप्पणी खासदार विनायक राऊत यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारने... Read more »

बेडकांच्या डराव डरावला कोणी घाबरत नाही – खासदार विनायक राऊत

| मुंबई | दसरा मेळाव्याच्या भाषणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोणाचे नाव न घेता बेडूक आणि त्याची पिल्ले यांचे उदाहरण दिले. हे ऐकून नाव न घेता दिलेले हे उदाहरण चक्क माझ्यासाठीच आहे,... Read more »

महाविजयादशमी मेळाव्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे दिसले आक्रमक रूप, वाचा त्यांचे संपूर्ण भाषण..!

| मुंबई | कोरोनाचे संकट आणि जीएसटी व्यवस्थेतील त्रुटींमुळे भारताची अर्थव्यवस्था डबघाईला आलेली असताना सरकार पाडापाडीचे उद्योग करणे हे तर देशात अराजकाला आमंत्रण आहे, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे... Read more »

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंकडून या घराण्याला बेडकांची उपमा..!

| मुंबई | अनेक दिवसांपासून राज्य सरकार व शिवसेनेवर टीका करत असलेल्या भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यावर राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला. नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांचा मुख्यमंत्री... Read more »

उद्धव ठाकरे मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद आहेत – नारायण राणे

| मुंबई | सध्याच्या राज्य सरकारमध्ये एक नव्हे तर तीन ते चार मुख्यमंत्री आहेत. तसेच उद्धव ठाकरे हे तर मातोश्रीच्या पिंजऱ्यात बंद आहेत, अशी जळजळीत टीका भाजप नेते नारायण राणे यांनी केली.... Read more »

विखे पाटील भाजपातले बाटगे तर राणे पावटे, सामनातून घणाघात

| मुंबई | महाराष्ट्राचे ‘ठाकरे सरकार’ स्थिर आहे. एकमेकांचा मानसन्मान राखत राजशकट हाकले जात आहे. फार पूर्वी ‘थोरातांची कमळा’ हा चित्रपट गाजला होता. आता ‘विखे-पाटलांची कमळा’ असा एक चित्रपट आला व पडला.... Read more »

राणेंचा मुनगंटीवारांना टोला.. दिली ‘ ही ‘ आठवण करून..!

| मुंबई | ‘राज्यात राष्ट्रपती राजवट लावली जावी हे माझं वैयक्तिक मत आहे. ते राज्यपालां पुढं मी मांडलं. ते मांडताना मी भाजपच्या नेत्यांना विचारायला गेलो नव्हतो. ते वरिष्ठ असतील तर मीही माजी... Read more »

अन्वयार्थ : राजभवन राजकारणाचे नवे केंद्र

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियांरीची काल भेट घेतली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील भेटले. मात्र त्या आधी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही राज्यपालांशी चर्चा केली होती.... Read more »