यूपीएससी मध्ये महाराष्ट्राचे अर्धशतक..! नेहा भोसले महाराष्ट्रात प्रथम

| मुंबई | केंद्रीय लोकसेवा आयोगाने (यूपीएससी) २०१९ मध्ये घेतलेला परीक्षेचा निकाल मंगळवारी सकाळी जाहीर झाला. यामध्ये एकूण ८२९ कँडिडेट्सची निवड करण्यात आली आहे. यात देशभरात प्रदीप सिंह हा देशातून अव्वल आला... Read more »

कमाल बुवा : ६०० पैकी ६०० गुण मिळवून या विद्यार्थिनींने रचला इतिहास..!

| लखनऊ | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई परीक्षेत लखनऊच्या दिव्यांशी जैन हीने १२ वीच्या परीक्षेत ६०० पैकी ६०० गुण मिळवून इतिहास रचला. नवयुग रेडियंस स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या दिव्यांशीने ही सफलता... Read more »

Result : १२ वी निकालात मुलींची नेहमीप्रमाणे बाजी, कोकण विभाग पुन्हा अव्वल..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत कोकण विभागाने पुन्हा एकदा बाजी मारली आहे. कोकणने आपली उज्वल निकालाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा... Read more »

Result : उद्या १२ वी चा निकाल.. या ठिकाणी पाहता येईल निकाल..!

| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून HSC म्हणजेच इयत्ता बारावीच्या परीक्षांच्या निकालांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उद्या १६ जुलै... Read more »

युजीसीच्या माजी अध्यक्षांचा विद्यार्थ्यांना पाठिंबा, परीक्षा घेऊ नयेत या करिता दिले युजीसी ला पत्र..!

| मुंबई | युजीसीचे (विद्यापीठ अनुदान आयोग) माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांनी देशातील विद्यापीठांच्या अंतिम वर्ष परिक्षेबाबत युजीसीने ६ जुलैला दिलेल्या गाईडलाइन्स नुसार परीक्षा बंधनकारक करण्याच्या निर्णयावर टीका केलीय. या गाईडलाइन्स दुर्भाग्यपूर्ण... Read more »

विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जीवाशी खेळणे थांबवा – वरुण सरदेसाई

| मुंबई | विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांच्या परीक्षा सप्टेंबरच्या अखेरीस घेण्याबाबत नव्याने दिशानिर्देश जारी केले आहेत. मात्र, या निर्णयाला शिवसेनेच्या युवा सेनेकडून विरोध करण्यात आला आहे. याबाबत युवा सेनेचे सचिव वरुण... Read more »

ठरलं ..! या तारखेला लागणार १० वी, १२वी चा निकाल..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल अखेर नेमका कधी जाहीर केला जाणार याबाबतची अधिकृत माहिती समोर आली आहे. एचएससी HSC म्हणजेच बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत, तर... Read more »