घडणाऱ्या घटनांकडे जिज्ञासू वृत्तीने बघा, त्यामागील विज्ञान समजून घ्या. तुम्ही सुद्धा शास्त्रज्ञ बनू शकतात. – जीवन महाजन

दिवंगत वै. उषा शंकर पाटील यांच्या जयंतीनिमित्त गणित-विज्ञान प्रदर्शन आणि कार्यशाळेचे आयोजन  | जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | आपल्या आजूबाजूला निसर्गात अनेक गोष्टी घडत असतात याकडे विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे... Read more »