पूरग्रस्तांसाठी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा एक हात मदतीचा..

| मुंबई | महापुरामुळे चिपळूण आणि महाड येथील जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झाले आहे. कधीही न भरून येणारे अभुतपुर्व नुकसान झाले आहे. सरकार मार्फत मदतकार्य सुरू असले तरी पुरग्रस्तांना तातडीची मदत तात्काळ मिळण्यासाठी... Read more »

म्युकरमायकोसिस या आजाराचा गंभीर आजारांच्या यादीत तातडीने समावेश करावा – अविनाश दौंड

| मुंबई | म्युकरमायकोसिस या आजाराचा गंभीर आजारांच्या यादीत तातडीने समावेश करावा अशी मागणी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी राज्याच्या मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांना केली आहे. सद्यस्थितीत राज्यात... Read more »

अभिनव संकल्प : खड्डयाचा फोटो पाठवा, २४ तासात तो बुजवणार BMC..!

| मुंबई | कोरोनाच्या दुसऱया लाटेत झपाटय़ाने वाढणारा कोरोना रोखण्यात पालिका यशस्वी होत असताना पावसाळापूर्व कामेही वेगाने केली जात आहेत. शिवाय पावसाळ्यात खड्डे पडल्याने नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी अभिनव संकल्पनाही राबवत... Read more »

निवड प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या १५० प्राथमिक शिक्षकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेने तात्काळ नियुक्‍त्या द्याव्यात – तानाजी कांबळे

| मुंबई | तब्बल दहा वर्षांनंतर शासनाने शिक्षक भरती ची घोषणा केल्यानंतर टीईटी परीक्षा उत्तीर्ण असणाऱ्या शिक्षक उमेदवारांसाठी डिसेंबर 2017 मध्ये अभियोग्यता चाचणी घेण्यात आली. अभियोग्यता चाचणीत मिळवलेल्या गुणांच्या आधारे पारदर्शक पद्धतीने... Read more »

मुंबई सेंट्रल चे नाव होणार नाना शंकरशेठ टर्मिनस..!

| मुंबई | महाराष्ट्रात सध्या नामांतराच्या मुद्द्यांवरुन राजकारण तापले आहे. त्यातच आता मुंबईतील स्थानकांच्या नामांतराचा मुद्दाही समोर आला आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस होणार आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत... Read more »

कंगनाला न्यायालयाचा झटका, फ्लॅटचे काम अनधिकृत केल्याने पालिकेला कारवाही साठी दिली परवानगी..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारविरोधात टीकास्त्र सोडण्याचीची मोहीम राबविणाऱ्या कंगना रनौत ला न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. सदनिकांचे (फ्लॅट) अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठीची कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने... Read more »

लॉकडाऊन काळातील समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन बृहन्मुंबई महानगरपालिकेने तात्काळ अदा करावे – तानाजी कांबळे

| मुंबई | कोरोना विषाणूचा प्रसार राज्यातील कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी/ कर्मचारी यांना कोरोना चा संसर्ग होऊ नये यासाठी लॉकडाऊन १ अंतर्गत राज्य शासनाने वेळोवेळी विविध प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत.... Read more »