‘हे बोल घेवड्यांचे सरकार’ विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची टीका..!

| ठाणे | राज्यातील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचे मारेकरी महाविकास आघाडी सरकारच आहे. महाविकास आघाडी सरकार हे बोलघेवड्यांचे सरकार आहे. दररोज खोटं बोल, पण रेटून बोल, अशा पद्धतीने मंत्र्यांकडून वक्तव्य केली जात आहेत,... Read more »

‘ या ‘ शिक्षकांच्या नोकरीवर गदा, हायकोर्टाचा असा आला आदेश..!

| औरंगाबाद / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन | शिक्षक टीईटी (शिक्षक पात्रता चाचणी) उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळणाऱ्या तरुणांची व्यथा मिटवण्यात महाराष्ट्र सरकारला यश आलेले नाही. त्यातच आता नोकरीला लागूनही ही परीक्षा पास... Read more »

केंद्राने ३० हजार कोटी थकवले तरी आम्ही कोरोना काळात कर्मचाऱ्यांचे पेन्शन आणि पगार थकवले नाहीत..!

| मुंबई | “केंद्र सरकारने ३० हजार ५३७ कोटी अजून दिलेले नाहीत, तरीही आम्ही पगार आणि पेन्शन थकवलेले नाही”, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. विधिमंडळ अधिवेशनाला कालपासून सुरुवात झाली असून, विधानसभेच्या सभागृहात... Read more »

सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी ड्रेस कोड जाहीर, कार्यालयांत ‘ हे ‘ वापरण्यावर मनाई..!

| मुंबई | शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वेशभूषा अशोभनीय, गबाळी आणि अस्वच्छ असल्यास त्याचा अप्रत्यक्ष परिणाम त्याच्या एकंदर कामकाजावर होतो आणि त्याने जनमानसातील प्रतिमाही मलिन होते, असा निष्कर्ष काढत महाराष्ट्र सरकारने आपल्या... Read more »

महाराष्ट्र सरकारची १० हजार कोटींची तात्काळ मदत जाहीर, फडणीसांप्रमाणे अभ्यासात वेळ न घालवल्याने कौतुक..!

| मुंबई | राज्यभरात परतीच्या पावासाने थैमान घातले आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची प्रचंड नुकसान झाले आहे. यानंतर शेतकऱ्यांना मदत जाहीर करण्याच यावी अशी मागणी सर्व स्तरातून केली जात होती. आता राज्यातील अतिवृष्टीग्रस्तांना राज्य... Read more »

हिंदूत्व कुणाकडून शिकण्याची मला गरज नाही, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे राज्यपालांवर बरसले…

| मुंबई | राज्यातील मंदिर खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून देणारे पत्र लिहिले होते. राज्यपालांनी पाठवलेल्या पत्राला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिले असून,... Read more »

राज्याला कर्जाच्या खाईत लोटण्याचे हे पाप मोदी सरकार करत आहे – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

| मुंबई | महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून अद्याप २२ हजार कोटी मिळालेले नाहीत. हे पैसे देणे तर दूरच राहिलं पण उलट कर्ज काढा असं सांगितलं जातंय. राज्याला कर्जाच्या खाईत ढकलण्याचं हे पाप मोदी... Read more »

कंगनाला केंद्राची सुरक्षा, जाणीवपूर्वक महाराष्ट्र सरकारवर निशाणा साधणाऱ्याना बळ देत असल्याची सोशल मीडियातून चर्चा..!

| मुंबई | बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानौतला व्हाय (Y) श्रेणीची सुरक्षा देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. गृह मंत्रालयाकडून ही सुरक्षा देण्यात आली आहे. कंगना रानौत आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्यात... Read more »

मराठा आरक्षणावर सुनावणी पुढे ढकलली..! वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत हस्तक्षेपास नकार..

| नवी दिल्ली | संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागलेल्या मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठासमोर घ्यायची अथवा नाही याबाबत येत्या २५ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी सोमवारी मराठा आरक्षणाच्या याचिकांवर सुनावणी झाली.... Read more »