खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा पुरस्कार, नरवीर तानाजी यांच्या नावे दिल्या जाणारे पुरस्काराने गौरव..!

| रायगड | २०२१ चा नरवीर तान्हाजी पुरस्कार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना ३५१ व्या नरवीर तानाजी मालुसरे शौर्यदिन, पुण्यतिथी सोहळा दिनी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नरवीर तानाजी मालुसरे... Read more »

आनंदाची बातमी : किल्ले रायगडचा रोप वे सुरू, महाड कोर्टाची परवानगी..!

| महाड | कोरोना आणि जागेच्या वादामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेला रायगड रोपवे सुरु करण्यास परवानगी देणारे आदेश महाड न्यायालयाने दिले आहेत. कोरोना संक्रमणामुळे मार्च महिन्यापासून रायगड रोप वे बंद ठेवण्यात आला... Read more »

मुंबई, कोकणात पावसाची दमदार हजेरी

| मुंबई | गेल्या काही दिवसांपासून रिपरिप पडणा-या पावसाने मंगळवारी मुंबईत जोरदार हजेरी लावली. दुपारनंतर मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस पाहायला मिळत आहे. हवामान विभागाने मुंबई, ठाणे आणि पालघरला ऑरेंज अलर्ट दिला आहे.... Read more »

खा. सुनिल तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रायगड जिल्हा राष्ट्रवादी कॉग्रेस तर्फे प्रशासकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांचा सन्मान !

| अलिबाग / शैलेश चव्हाण | रायगड जिल्ह्यात कोरोना प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत असून कोरोना सारख्या जीवघेण्या रोगाविरुध्द पोलिस, आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, तसेच प्रशासकीय कार्यभाग सांभाळण्यासाठी जिल्हाधिकारी रात्रीचा दिवस करून कोरोना महामारी... Read more »

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनो प्रशासनासोबत उभे रहा, शरद पवारांचे आवाहन..!

| मुंबई | निसर्ग चक्रीवादळाने कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला असून प्रशासनासोबत राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उभे रहावे असे, आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. मंगळवारपासूनच संपूर्ण कोकण... Read more »