गंगाखेड हा आपल्या हक्काचा मतदारसंघ आहे; त्यामुळे घवघवीत यश मिळवा – ना. जयंत पाटील

| परभणी | गंगाखेड हा आपल्या हक्काचा मतदारसंघ आहे. त्यामुळे येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये इथे घवघवीत यश मिळवा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा... Read more »

शिवसेना, राष्ट्रवादी यांचा पुरवणी मागण्यावर वरचष्मा..!

| मुंबई | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात २९ हजार ८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. पुरवणी मागणीत शिवसेना आणि राष्ट्रवादीकडील खात्यांना झुकते माप मिळाले असल्याने काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये... Read more »

टरबूज्या , चंपा हे भाजपच्याच नेत्यांनी केलेले बारसे..!

| धुळे | राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी पडळकरांनी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भात भाजपाच्या भूमिकेवर टीका केली आहे. गोटे यांनी जारी... Read more »

पडळकरांवर फडणवीस देखील संतापले..!

| सोलापूर | भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर विखारी टीका केली होती. त्यांच्या या टीकेबद्दल विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसंच, पडळकर यांनी... Read more »

विद्या चव्हाण यांनी राजीनामा द्यावा..!

मुंबई: नातू हवा म्हणून सूनेचा छळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद सदस्या विद्या चव्हाण यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याचे राजकीय वर्तुळातही पडसाद उमटू लागले आहेत. भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेश अध्यक्षा माधवी नाईक यांनी... Read more »