कास्ट्राईब शिक्षक महासंघाने घेतली ग्रामविकास मंत्र्यांची भेट, शिक्षक बदली प्रक्रिया लवकर सुरू करण्याची केली विनंती..!

| पुणे | महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष गौतम कांबळे व राज्य महासचिव विठ्ठल सावंत यांनी बुधवारी ११ ऑगस्ट रोजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी भेट घेतली व प्राथमिक शिक्षकांच्या... Read more »

महत्वाची बातमी : उद्या दहावीचा निकाल, दुपारी होणार जाहीर

| मुंबई | महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या निकालाची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी दुपारी राज्यातील सर्व सरकारी आणि खासगी शाळांच्या निकालाची घोषणा... Read more »

स्थानिक प्रशासनाने जिल्ह्याच्या परिस्थितीनुसार शाळांबाबत निर्णय घ्यावा – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

| मुंबई | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने अनेक जिल्ह्यांमध्ये संचारबंदीचे तर काही जिल्ह्यात नाईट कर्फ्यू लावण्याचा आदेश दिला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला तेव्हा शाळा चालू करण्यात आल्या होत्या. मात्र आता... Read more »

५ वी ते ८ वीच्या शाळा या ताखेपासून सुरू होणार, मुंबई MMRDA बाबत स्थानिक परिस्थतीनुसार निर्णय..

| मुंबई | कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे गेल्या दहामहिन्यांपासून बंद आहेत. या शाळांबाबत (School) महत्वाची बातमी. राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा (School) या 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. दरम्यान, मुंबई एमएमआरडी विभागातील... Read more »

१ नो. २००५ पूर्वी सेवेत आलेल्या परंतु नंतर १००% अनुदानावर आलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होण्याचा मार्ग मोकळा, अधिसूचना रद्द..

| मुंबई | राज्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यास अडथळा असणारी १० जुलैची अधिसूचना अखेर शालेय शिक्षण विभागाने मागे घेतली आहे. या निर्णयामुळे राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पूर्वी... Read more »

पालकांनो सावधान..!कोडिंगच्या जाहिरातींना बळी पडू नका : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

| मुंबई | ‘‘सहावी इयत्तेपासून कोडिंग अनिवार्य’ असे सांगणारी एक जाहिरात सध्या फेसबुक आणि इतर सोशल मीडिया व्यासपीठावर प्रचंड व्हायरल केली जात आहे. तसेच पालकांना कोडिंग शिकवण्यास भरीस घाले जात असून, हजारोंचे... Read more »

जुनी पेन्शन हक्क संघटनेकडून शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची भेट घेऊन निवेदन सादर..!

| जालना | सविस्तर असे की, काल दि.१७ सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना जालना येथे आमदार कैलासजी गोरंट्याल यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन तर्फे संघटनेचे राज्यप्रसिद्धीप्रमुख... Read more »

शाळा थेट दिवाळीनंतरच, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती..!

| मुंबई | कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने सांगितल्याप्रमाणे २१ सप्टेंबरला शाळा चालू करण्यात येणार आहेत का?, यावर शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकडवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. शिक्षण विभागाने संस्था चालकांची बैठक घेतली या बैठकीमध्ये... Read more »

‘ गुगल क्लासरुम’ सुरु करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

| मुंबई | सगळे जग विचित्र परिस्थितीला सामोरे जात असताना आणि आपले आयुष्य मास्क आणि घरात बंदिस्त झालेले असताना कोरोनाने आपल्याला काय शिकवले असा विचार आपण केला तर कोरोनाने उद्याच्या गोष्टींची आज... Read more »

शाळा सप्टेंबर पासून सुरु होणार – शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

| मुंबई | राज्यातील शाळा सप्टेंबर महिन्यात सुरू करण्यात येणार असून, त्यासाठीची चाचपणी झाली असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. सुरुवातीला नववी, दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू केले जाणार... Read more »