विशेष : एकाच कुटुंबात आहे गेली ५५ वर्ष ग्रामपंचायतीची सत्ता..!

| अहमदनगर | पाथर्डी तालुक्यातील लोहसर गावात गीते कुटुंबाने 55 वर्षांपासून आपल्याच घरात ग्रामपंचायतीत सत्ता राखण्यात यश मिळावलाय. विशेष म्हणजे माजी सरपंच अनिल गीते यांच्या कुटुंबात गेल्या 55 वर्षांपासून एक हाती सत्ता... Read more »

पाव, ब्रेड, नेलकटर, कंगवा, याबरोबरच भाज्या, सफरचंद, अननस, फ़ुलकोबी, ढोबळी मिरची सह १०९ मजेशीर चिन्ह ग्रामपंचायत निवडणूक करणार रंगतदार..!

| मुंबई | लॅपटॉप, मोबाईल चार्जर, माउस, संगणक ते ढोबळी मिरची, फुल कोबी, अननस, हिरवी मिरची, आले, अशा मजेशीर आणि थोड्या वेगळ्या असलेल्या चिन्हानी २०२१ मधील पहिली वहिली होत असलेली ग्रामपंचायत निवडणूक... Read more »

ग्रामपंचायत निवडणुका बिनविरोध करणाऱ्या गावांना  १५ लाख रु.विशेष निधी देणार – आ. बबनराव शिंदे

| सोलापूर / महेश देशमुख | माढा विधानसभा मतदारसंघामधील माढा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यातील ११५ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत,यामध्ये  बिनविरोध होणाऱ्या ग्रामपंचायतीच्या विकासासाठी पंधरा लाख रुपयांचा विशेष निधी देणार असल्याचे माढ्याचे आ.बबनराव... Read more »

ग्रामपंचायत निवडणुकीबाबत नवा शासन निर्णय, निवडणुक लढण्यास ही घातली अट..!

| मुंबई | निवडणूक आयोगाने नुकतंच राज्यातील ग्राम पंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यासाठी अर्ज भरण्यासही सुरुवात झाली आहे. मात्र सरपंच आरक्षण सोडतीपासून ते अर्ज भरण्यापर्यंत गोंधळ सुरु असल्याचं दिसतंय. त्यातच... Read more »

आधी निवडणूका, मग सरपंचकीच्या आरक्षणाची सोडत..!

| मुंबई | राज्यातील १४ हजार २३४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीतील सरपंच आरक्षण सोडत निकालानंतर काढली जाणार आहे. याआधी निवडणुकीच्या आधीच सरपंच आरक्षण सोडत काढली जायची. आधी आरक्षण सोडत काढल्याने गैरप्रकार होत होते. जातीची... Read more »

आता सातबारा धारकांना पोट हिस्स्याचा स्वतंत्र सातबारा मिळणार..!

| सोलापूर | आता सर्व सातबारा धारकांना पोट हिस्स्याचा स्वतंत्र सातबारा (Satbara Utara) मिळणार आहे. शेतजमिनीच्या वादातून होणारी भांडणे आता मिटणार आहेत. कारणही तसेच आहे. पोटहिस्स्याचेही आता स्वतंत्र सातबारा ( Independent 7/12... Read more »

राज्यातील ग्रामसेवक मेटाकुटीला; विविध विभागाच्या कामांची विभागणी करा- महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघाचे प्रसिध्दी प्रमुख अमीर शेख यांची सरकारकडे मागणी..

| पुणे / महादेव बंडगर | ग्रामविकास विभागाच्या सर्व योजना गावपातळीवर शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी पार पाडणारे गावपातळीवरील सर्वात महत्वाचे घटक म्हणजे ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचे सचिव म्हणून काम करताना ग्रामपंचायत पदाधिकारी व गावकरी... Read more »

ऐका हो ऐका : पुढील आदेश येईपर्यंत ग्रामसभा स्थगित..!

| मुंबई | राज्यात गावांमध्ये घेतल्या जाणाऱ्या ग्रामसभांना पुढील आदेशापर्यंत, तात्पुरत्या स्वरुपात स्थगिती देण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिल्याची माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. या बैठका सर्व आवश्यक... Read more »