शेतकरी आंदोलनात सहभागी होणार – शरद पवार

| मुंबई | राज्य शासनाने सुरक्षा व्यवस्था कमी केली असली तरी केंद्राने सुरक्षा व्यवस्था पुरवली आहे, असे नारायण राणे यांनी म्हणत राज्य शासनाला हिणवले होते. त्यावर शरद पवार यांनी केंद्राच्या सुरक्षा व्यवस्थेमुळे... Read more »

दिलीप वळसे पाटलांच्या राजीनाम्यानंतर, जयप्रकाश साळुंके (दांडेगावकर) यांची वर्णी..!

| हिंगोली | वसमत येथील सहकार क्षेत्रातील अग्रणी व महाराष्ट्राचे माजी सहकार व वस्त्रोद्योग मंत्री जयप्रकाश रावसाहेब साळुंके (दांडेगावकर) यांची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ, नवी दिल्लीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या या... Read more »

भिगवन-बारामती रोडवरील धोकादायक ऊस वाहतूकीच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी पोलिसांचा पुढाकार, दै. लोकशक्ती च्या बातमीची घेतली दखल..!

| इंदापूर/ महादेव बंडगर | भिगवन-बारामती रोडवर होणाऱ्या धोकादायक ऊस वाहतुकीच्या विरोधात ‘दैनिक लोकशक्ती’ मध्ये सोमवारी (दि.2 नोव्हेंबर) प्रकाशित झालेल्या बातमीनंतर भिगवण पोलिस प्रशासनाच्या वतीने तातडीने सकारात्मक पावले उचलण्यात आली असून आजच... Read more »

जागर इतिहासाचा : आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग असणारी साखर.. वाचा त्या साखरेचा इतिहास..

ईशान्य भारतातील सुपीक खोरी व दक्षिण पॅसिफिक महासागरातील पॉलिनीशियन बेटे येथे उसाची सर्वांत प्रथम उपज झाली असे मानतात.पुरावनस्पतिवैज्ञानिक घटक, प्राचीन वाङ्मयातील संदर्भ आणि शब्दांच्या व्युत्पत्तीचे शास्त्र यांच्यावरून भारताविषयीच्या विधानाला पुष्टी मिळते. भारतात... Read more »

गत हंगामातील FRP ची सर्व रक्कम शेतकऱ्यांना अदा करा ; अन्यथा साखर आयुक्तालयाला टाळे ठोकणार- वासुदेव काळे.

| पुणे /महादेव बंडगर | महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडे असलेली मागील एफ आर पी ची थकबाकी रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तात्काळ व्याजासह अदा करण्यात यावी. अन्यथा साखर आयुक्तालयाला टाळे ठोकू असा इशारा किसान... Read more »

कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी कारखाना यंदाचा हंगाम ताकतिनिशी करणार – राहूल जगताप

| श्रीगोंदा | अडचणी आणि संघर्षातून कुंडलिकराव जगताप (तात्या) यांनी कुकडी कारखान्याची उभारणी केली. कुकडी पट्यातील शेतकऱ्यांना हक्काचा कारखाना देण्यासाठी त्यांनी कसलीही पर्वा केली नाही. शेतकरी सुखाचे त्यांनी पाहिलेले स्वप्न आम्ही पुर्ण करण्यासाठी जीवाचे... Read more »

राणे विरूद्ध पवार नवा संघर्ष..!
कुक्कुटपालन या शब्दाने चढला निलेश राणेंचा पारा..!

| मुंबई | कोरोना संकटात साखर कारखान्यांच्या दुरावस्थेबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले होते. त्यावर निलेश राणे यांनी खोचक कमेंट केल्याने आमदार रोहित पवार आणि... Read more »

लॉकडाऊन ४ बाबत मुख्यमंत्र्यांची शरद पवारांच्या उपस्थितीत आढावा बैठक..!
अर्थचक्र कसे गतिमान होणार यावरही चर्चा..!

| मुंबई | लॉकडाऊनची सध्याची परिस्थिती, आणि त्याच्या पुढील टप्प्यातील नियोजन तसेच राज्यात काही ठिकाणी आर्थिक व्यवहार सुरु करणे याबाबत १७ मे रोजी लॉकडाऊनचा तिसरा टप्पा संपत असून केंद्र शासन कशा स्वरूपात... Read more »