MPSC ने केला UPSC च्या धर्तीवर हा अतिशय महत्वाचा बदल..! वाचाच..

| मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी (MPSC)ने परीक्षांच्या संदर्भात महत्वाचा बदल केला आहे. यानुसार आता विद्यार्थ्यांची परीक्षेला बसण्याची मर्यादा निश्चित केली आहे. या संदर्भात एमपीएससीने एक पत्रकही काढलं आहे. नव्या... Read more »

आरोग्यासाठी चालूया स्पर्धेत देवकर, कन्हेरे, वाघ,भोरे, करळे, पाटील, शिंदे प्रथम; स्पर्धेत तब्बल १९४३ स्पर्धकांनी नोंदवला सहभाग..!

| सोलापूर : महेश देशमुख | माढा तालुक्यातील कुर्डूवाडी येथील आदिशक्ती शिक्षण संस्था संचलित आदर्श पब्लिक स्कूल चे संस्थापक अध्यक्ष अमोल सुरवसे यांच्या कल्पनेतून आदर्श परिवारातील सर्व विद्यार्थी व पालक यांच्याकरीता ‘वॉक... Read more »

राज्य शासनाच्या सहभागाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी पाढे पाठांतर स्पर्धा.!

| मुंबई | महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी राज्य शासनाच्या सहभागाने राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन्स प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने दि.३ नोव्हेंबर, २०२० रोजी राज्यस्तरीय... Read more »

जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या ऑनलाईन वाचन स्पर्धेस भरघोस प्रतिसाद..!

| पुणे / विनायक शिंदे I भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती व वाचन प्रेरणा दिन यांचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन हवेली च्या... Read more »

ऑनलाईन बाल वक्ता महाराष्ट्राचा स्पर्धेस उदंड प्रतिसाद…!

| पुणे / विनायक शिंदे | महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन हवेली तालुका शाखेच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त ऑनलाईन बालवक्ता महाराष्ट्राचा ही ऑनलाईन... Read more »

महिला आर्थिक विकास महामंडळाकडून ऑनलाईन उखाणे स्पर्धेचे आयोजन; १० सप्टेंबरपर्यंत व्हिडिओ पाठविण्याचे आवाहन..!

| मुंबई | सध्याच्या ‘कोविड-१९’ च्या काळात महिलांचा उत्साह वाढविण्याच्या उद्देशाने महिला आर्थिक विकास महामंडळाने (माविम) येणाऱ्या नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन उखाणे स्‍पर्धेचे आयोजन केले आहे. स्पर्धेसाठीचे व्हिडिओ येत्या दि. १० सप्टेंबरपर्यंत माविमच्या... Read more »

परिवर्तन प्रतिष्ठान तर्फे आयोजित ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर..!

| अहमदनगर | कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे शाळा, महाविद्यालयात प्रथमच यावर्षीचा स्वातंत्र्य दिन विद्यार्थ्यांशिवाय साजरा करण्यात आला. पर्यायाने शालेय स्तरावर होणारे विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले नाहीत. त्यामुळे अळसुंदे येथील परिवर्तन प्रतिष्ठानच्या वतीने गावातील... Read more »

शिक्षक सेनेची शिक्षकांसाठी राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धा..!

| पुणे | महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना, पश्चिम महाराष्ट्र विभागाचे वतीने संपूर्ण महाराष्ट्रातील शासन मान्यताप्राप्त कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांसाठी लॉकडाऊन मध्ये भव्य राज्यस्तरीय ऑनलाईन स्पर्धेचे करण्यात आले आहे. या स्पर्धेचे नाव ‘... Read more »