अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात रुग्णवाहिकांचा लोकार्पण सोहळा..

| पुणे / महादेव बंडगर | महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज 14 व्या वित्त आयोगा अंतर्गत खरेदी केलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण करण्यात आले. पुणे जिल्हयातील प्राथमिक आरोग्य... Read more »

शेतकरी आणि कामगार विरोधी कायदे महाराष्ट्रात लागू करणार नाही – अजित पवार

| पुणे | सध्या चालू असलेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात शेतकऱ्यांसंबंधीत विधेयक आणि कामगार सुधारणा विधेयक मंजूर करण्यात आले. दरम्यान शेतकरी विधेयकाच्या विरोधात देशभरातून आंदोलन होत आहे. महाविकास आघाडी सरकारही याला विरोध करत... Read more »

भाजपचे मोठे नेते राष्ट्रवादीच्या वाटेवर..? लवकरच प्रवेशाची शक्यता..

| मुंबई | सध्या महाराष्ट्रात भाजप नेतृत्वावर टीका करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या नावाची सध्या राजकीय वर्तुळात बरीच चर्चा असून, येत्या काळात त्यांच्या एका निर्णयामुळं राजकीय पटलावर मोठं वादळ येण्याची... Read more »

पुणे जिल्हा परिषदेत ‘कमवा व शिका’ योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्ती आदेश प्रदान..

| पुणे / महादेव बंडगर | पुणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या ‘कमवा व शिका’ या नाविन्यपूर्ण योजनेसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री अजित पवार यांच्या... Read more »

जमावबंदी आदेश लागू करताना लोकप्रतिनिधींशी चर्चा करुनच निर्णय घ्या – उपमुख्यमंत्री अजित पवार…

| पुणे / महादेव बंडगर | पुणे जिल्ह्यात ‘कोरोना’च्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळण्याच्या दृष्टीने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह ग्रामीण भागात जमावबंदी आदेश लागू करण्याबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधीसह दोन्ही महापौरांशी... Read more »

जम्बो हॉस्पिटलचे व्यवस्थापन सुरळीत ठेवावे; अन्यथा यातील काहीजण पुढच्या बैठकीला दिसणार नाहीत. – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सज्जड दम.

| पुणे / महादेव बंडगर | जम्बो हॉस्पिटलबाबत नागरिकांची विश्वासार्हता वाढविण्यासाठी येथील परिस्थिती व व्यवस्थापन सुरळीत असणे आवश्यक आहे.अन्यथा पुढच्या बैठकीत यातील काहीजण दिसणार नाहीत. असा सज्जड दम उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी... Read more »

मराठा आरक्षण टिकवणारच, सरकारची ठाम भूमिका..

| मुंबई | मराठा आरक्षणास सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत गांभीर्याने चर्चा करण्यात आली. सरकार यातून नक्की मार्ग काढेल आणि कसेही करून मराठा आरक्षण टिकवणार असल्याची... Read more »

शिवसेना, राष्ट्रवादी यांचा पुरवणी मागण्यावर वरचष्मा..!

| मुंबई | विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात २९ हजार ८४ कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या. पुरवणी मागणीत शिवसेना आणि राष्ट्रवादीकडील खात्यांना झुकते माप मिळाले असल्याने काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये... Read more »

हे आहेत पुणे विभागातील मुख्यमंत्र्यांचे सल्लागार..! अजित दादांवर साधला निशाणा..?

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सल्लागार म्हणून पुणे विभागात दीपक म्हैसकर यांची नेमणूक केली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्याचे पालकमंत्री आहेत. पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये अजित पवार यांच्या... Read more »

माझ्यावरील अन्यायाचे ‘ नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ नावाचे पुस्तक लिहिणार – एकनाथ खडसे

| मुंबई | महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आणि वरिष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट तोफ डागली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसेंनी फडणवीसांवर अनेक आरोप केले. माझ्यावर खोटे... Read more »