” तुम्ही धुतल्या तांदळासारखे आहात, पण ते तुम्ही नाही हे संजय राऊत यांनीच उघड केलं,”

| मुंबई | गेल्यावर्षी राज्यातील सत्तानाट्यामध्ये अजित पवार यांनी भाजपासोबत जाऊन राजभवनावर शपथविधीचा कार्यक्रम उरकला होता. ही घटना का घडली होती याबाबत खासदार संजय राऊत यांनी गौप्यस्फोट केला आहे. २२ नोव्हेंबर २०१९... Read more »

लॉकडाऊन होणार की नाही..? उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे मोठे वक्तव्य..!

| पंढरपूर | गेल्या आठ महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन होता. या काळात गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांचे हाल झाले आहेत. कोरोनासह आपणाला जगावे लागणार आहे. लोकांनी शारीरिक अंतर राखण्याबरोबरच मास्क आणि सॅनिटायझरचा नियमितपणे वापर... Read more »

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा कोरोना बाधीत.!

| मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार उपचारांसाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. थकवा व अंगात कणकण असल्यानं ४ ते ५ दिवस अजित पवार होम क्वारंटाईन होते.... Read more »

महाराष्ट्र भूषण पुरस्कार समितीची पुनर्रचना, हे प्रतिभावान आहेत अशासकीय सदस्य..!

| मुंबई | महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीची पुनर्रचना करण्यात आली असून सांस्कृतिक कार्य विभागाने याबाबत नुकताच शासन निर्णय निर्गमित केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या समितीचे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री अजित... Read more »

पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टकडून नागरिकांच्या सेवेसाठी आठ रुग्णवाहिका..

| पुणे | पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने आज आठ रुग्णवाहिका सामाजिक उद्देशाने प्रदान केल्या गेल्या. या पैकी पुणे, बारामती व कर्जत साठी दिलेल्या रुग्णवाहिका कार्डिअँक स्वरुपाच्या असून उर्वरित पाच रुग्णवाहिका साध्या... Read more »

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये घेतला अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा.

| पुणे / महादेव बंडगर | परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार तथा पुणे जिल्हा पालकमंत्री यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस... Read more »

सारथी संस्थेला स्वायत्तता, मराठा समाजाकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत..

| मुंबई | मराठा समाजाच्या उन्नतीसाठी ‘सारथी’ संस्था स्थापन करण्यात आली आणि या संस्थेला स्वायत्ता देण्यात आली होती. मात्र, २१ नोव्हेंबर २०१९ ला ‘सारथी’ची स्वायत्तता काढून घेण्यात आली होती. त्यामुळे मराठी समाजातून... Read more »

नवी मोहीम : ग्रामविकास विभाग राबावतोय महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान…

| मुंबई | महाराष्ट्रातील गावागावात महिला व मुलींच्या न्याय हक्कांसाठी जनजागृती अभियान, तक्रार निवारण अभियान, सौहार्द अभियानासारखे कार्यक्रम राबविण्यात यावेत. महिलांच्या सन्मानाची भावना आणि स्त्री-पुरुष समानतेचा विचार वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामविकास... Read more »

बारामतीत होणार भव्य वन उद्यान, अजितदादांची बारामतीकरांसाठी मोठी भेट..!

| बारामती / विनायक शिंदे | बारामतीत १०३ हेक्टरमध्ये वनउद्यान, बटरफ्लाय गार्डन, अँम्पीथिएटर, चिंकारा पार्क, थीम गार्डन होणार आहे. यासाठी कण्हेरी नजीक वनविभागाची जागा निश्चित करण्यात येत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री... Read more »

पार्थची भूमिका म्हणजे पक्षाची भूमिका नाही, प्रत्येकाचे स्वतंत्र विचार असतात – अजित पवार..

| पुणे | पार्थची भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं. पार्थ पवार यांनी नुकतंच मराठा आरक्षणाबाबत केलेल्या ट्वीटवर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. पुण्यात अजित पवार... Read more »