| कल्याण | कल्याण डोंबिवली करांसाठी महत्वाच्या असणाऱ्या नविन पत्रीपुलाचे गर्डर बसवण्यासाठी आजपासून १७ सप्टेंबरपर्यंत रात्री १० ते पहाटे ५ पर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. नविन पत्रीपुलाचे दुसऱ्या टप्प्यातील गर्डर बसवण्यासाठी आजपासून... Read more »
कल्याण पूर्वेतील लोकग्राम पादचारी पूलाच्या पाडकामाची निविदा जाहीर, नवीन बांधकाम लागलीच सुरू होणार..!
| कल्याण | कल्याण पूर्वेतील रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या लोकग्राम पादचारी पूलाच्या पाडकामाची निविदा रेल्वेने प्रसिद्ध केली आहे. लवकरच हे पाडकाम रेल्वेकडून केले जाणार आहे. या पादचारी पूलासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे... Read more »
| डोंबिवली | सध्या कोरोनाच्या संकटात अख्खा देश लढत असताना विरोधी पक्षाकडून सरकारला काही प्रश्नांवरून टार्गेट केले जात आहे. सध्या राज्याच्या तिजोरीत आर्थिक खडखडाट असल्याने अनेक प्रकल्पांना ब्रेक लागला आहे तर काही... Read more »
| कल्याण | ठाण्यापुढील प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला ठाणे व दिव्यादरम्यान पाचव्या व सहाव्या मार्गिकेचा प्रकल्प मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. अनंत अडचणींमध्ये सापडलेल्या या प्रकल्पाला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी... Read more »
| कल्याण | कोरोना महामारीच्या काळात लोकांमध्ये प्रत्यक्ष जावून काम करणाऱ्या अनेक नेत्यांना कोरोनाने गाठले, त्यातच त्यांचे निधन देखील झाले आहे. असेच कल्याण मधील शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक, गटनेते तथा पदाधिकारी दशरथ घाडीगावकर... Read more »
| ठाणे | कोविडच्या महामारीत अहोरात्र कष्ट करून जनसेवा करताना मोजकेच लोकप्रतिनिधी आपल्याला दिसत आहेत. बाकी बरेच जण घरीच थांबून फक्त मोजून चुकाच शोधून या अविरत कष्टांना जाणीवपूर्वक कमी दाखविण्याचा प्रयत्न करत... Read more »
| डोंबिवली / विशेष प्रतिनिधी | डोंबिवली परीसरातील एमआयडीसी मधील औद्योगिक व रहिवासी विभातील रस्त्यांची गेली काही वर्षे दुर्दशा झाली असून येथील नागरीकांना याचा फार त्रास सहन करावा लागत आहेत. खासदार डॉ.... Read more »
| कल्याण | कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी आमदारांनी शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची मागणी पार पडलेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत केली आहे. किमान १० ते... Read more »
| ठाणे | कोरोना साथीच्या मुकाबल्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नाने ठाणे जिल्ह्याला राज्य सरकारने ३५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. यामध्ये ठाणे ५ कोटी, कल्याण-डोंबिवली महापालिका १० कोटी,... Read more »
| मुंबई | दिल्लीत UPSC स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात आणण्यासाठी मुख्यमंत्री श्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा केला असून त्याला मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी... Read more »