| मुंबई | दोन दिवसांचे अधिवेशन नुकतेच संपन्न झाले. या अधिवेशनात विधिमंडळात ९ विधेयके मंजूर झाली. ही आहेत ती विधेयके : ✓ सन 2020 चे विधानसभा विधेयत क्रं-54- महाराष्ट्र (तृतीय पुरवणी) विनियोजन... Read more »
| नवी दिल्ली | कोरोनावर मात देणा-या काही लशींचं उत्पादन देशात सुरू आहे. पुढच्या एक किंवा दोन महिन्यात देशातील नागरिकांना कोरोनावरील लस उपलब्ध होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने... Read more »
| अहमदाबाद | गुजरामधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गुजरात उच्च न्यायालयाने बुधवारी मोठी आदेश दिला आहे. जे लोक मास्क घालणार नाहीत, त्यांच्याकडून फक्त दंड वसूल करणे पुरेसे नाही, तर या लोकांकडून... Read more »
| मुंबई | राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येपेक्षा नवीन निदान झालेल्या रुग्णांची अधिक संख्येची मालिका गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काल राज्यात ६ हजार १५९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे... Read more »
| मनाली | हिमाचल प्रदेशमधील लाहौल खो-यातील एक संपूर्ण गावच कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. थोरांग गावातील ५२ वर्षीय भूषण ठाकूर या एकमेव नागरिकाचा कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार... Read more »
| मुंबई | भारताच्या दृष्टीने एक दिलासादायक बातमी आली आहे. 2020 डिसेंबरच्या अखेरपर्यंत भारतात कोरोनावरील ऑक्सफर्ड लसीचे 10 कोटी डोस उपलब्ध होतील, अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी शुक्रवारी दिली.... Read more »
| मुंबई | कोरोनाशी झुंजणाऱ्या महाराष्ट्रासाठी ऑक्टोबर महिना हा दिलासा देणारा ठरला. या महिन्यात कोरोना वाढणारा आलेख उतरता दिसला. राज्यात शनिवारी 5548 नवीन रुग्णांची नोंद झाली. यासोबतच एकूण रुग्णसंख्या 16 लाख 78... Read more »
| पुणे | कोरोना आपत्तीत दिवसरात्र काम करणाऱ्या पुणे महापालिकेतील सुमारे ९ हजार अधिकारी व कर्मचारी यांना तूर्तास कोरोना डयुटीतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच कोरोनाबाधितांची संख्या कमी झाल्याने, आरोग्य... Read more »
| मुंबई | कोरोना संकटाच्या काळात पुढे ढकलल्या गेलेल्या १२ राज्यपाल नियुक्त सदस्यांच्या प्रस्तावाला बुधवारचा मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. उद्या (बुधवारी) होणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत १२ राज्यपाल नियुक्त आमदारांचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.... Read more »
| नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आयकर विभागाने रिटर्न भरण्याची अखेरची तारीख पुन्हा एकदा वाढवली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्डाकडून मिळालेल्या माहितीनुसार, ज्या लोकांना आपल्या रिटर्नसोबत ऑडिट रिपोर्ट लावावी लागत नाही,... Read more »