गुरुजींनी वाढदिवसाला पालकांना वाटल्या वाफ घेण्याच्या मशीन, अजय साळवे गुरुजींचा आदर्श उपक्रम..!

| सोलापूर | शिक्षकांचा समाजात कायम आदर आहे. ज्ञानदानाच्या पवित्र कामाबरोबर राष्ट्राचे भविष्य त्यांना घडवावे लागेल. खर्‍या अर्थाने केवळ एक शिक्षकच आपल्या विद्यार्थ्याचे आयुष्य घडवतो. शिक्षक हा समाजाची कोनशिला आहे. एक शिक्षक... Read more »

नवी मोहीम : ग्रामविकास विभाग राबावतोय महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान…

| मुंबई | महाराष्ट्रातील गावागावात महिला व मुलींच्या न्याय हक्कांसाठी जनजागृती अभियान, तक्रार निवारण अभियान, सौहार्द अभियानासारखे कार्यक्रम राबविण्यात यावेत. महिलांच्या सन्मानाची भावना आणि स्त्री-पुरुष समानतेचा विचार वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामविकास... Read more »

इंदापूरमध्ये तक्रारवाडी आरोग्य उपकेंद्रअंतर्गत कोविड-19 च्या जनजागृतीसाठी ” गुढी महोत्सवाचे” आयोजन.

| इंदापूर / महादेव बंडगर | पुणे जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने नुकतेच एक परिपत्रक काढून covid-19 च्या पार्श्वभूमीवर जनजागृतीसाठी गुढी महोत्सवाचे आयोजन करण्याबाबत निर्देशित करण्यात आले होते. त्या परिपत्रकाच्या... Read more »

बस करा.. ती हॅलो ट्यून, मनसेची मागणी

| मुंबई | कोरोना व्हायरसबाबत जनजागृती व्हावी, म्हणून मागच्या ५ महिन्यांपासून फोनवर कॉल करण्याआधी कॉलर ट्यून वाजत आहे. पण ही कॉलर ट्यून आता बंद करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. कोरोना... Read more »

अवयवदान दिनापासून जनजागृती सप्ताह आयोजित करण्याच्या राज्यपालांच्या विद्यापीठांना सूचना..

| मुंबई | अवयवदानाचे महत्त्व सर्वांना पटून अवयवदान करण्यासाठी अधिकाधिक लोकांना प्रवृत्त करण्याच्या दृष्टीने राज्यातील विद्यापीठांनी ‘अवयव दान जनजागृती सप्ताह‘ आयोजित करण्याची सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विद्यापीठांना केली आहे. विद्यापीठांनी दिनांक... Read more »

व्हॉट्सअँप ग्रुप च्या माध्यमातून कोरोना ची जनजागृती ; कोरोना योद्धा प्रियंका गवळींचा स्तुत्य उपक्रम

| अमरावती | खर तर नेहमी सोशल मीडियाचा सर्वात मोठा वापर हा मनोरंजन करण्याकरिता केला जातो, परंतु काही योग्य व्यक्ती या प्रभावी माध्यमाचा नक्कीच चांगल्या कामासाठी उपयोग करताना दिसून येतात असाच प्रभावी... Read more »