शटडाऊनचा कालावधी कमी करून जलवाहिनी दुरुस्ती, रिमॉडेलिंग प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण करा : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

| ठाणे | महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य जलवाहिनी दुरुस्तीसाठी घेण्यात येणाऱ्या शटडाऊनचा कालावधी कमी करून एमआयडीसी व महापालिका प्रशासनाने समन्वय साधून येत्या मार्च अखेर दुरुस्ती व रिमॉडेलिंग प्रकल्पाची कामे जलदगतीने पूर्ण... Read more »

डिसेंबर, २०२१ अखेरपर्यंत १०० टक्के कर वसुली करा; प्रभाग समितीनिहाय विशेष वसुली मोहिम राबविण्याचे अतिरिक्त आयुक्तांचे निर्देश…!

| ठाणे | मालमत्ता कर आणि पाणी पट्टी कर वसुलीचा वेग वाढविण्याबरोबरच येत्या डिसेंबर २०२१ अखेरपर्यंत १०० टक्के वसुली करण्याच्यादृष्टीने नियोजन करण्याचे कडक निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी सर्व सहाय्यक... Read more »

ठाणे मनपा कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू; मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली घोषणा..!

| ठाणे | ठाणे महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात जीव धोक्यात घालून केलेल्या कामाची दखल... Read more »

देशात पहिल्यांदाच एकाच दिवशी एकाच ठिकाणी दहा हजार नागरिकांचे लसीकरण करून साजरा होतोय लस महोत्सव…

| ठाणे | ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आज दिवावासीयांकरिता दिवा येथील एस्.एम्.जी. विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महालसीकरण मोहिमेत १०,००० नागरिकांना कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे... Read more »

केंद्रीय क्षयरोग नियंत्रण विभागाकडून ठाणे महापालिकेचे कौतुक “टीबीमुक्त ठाणे” या ॲपबद्दल महापौर व आयुक्तांचे केले अभिनंदन..

| ठाणे | ठाणे महापालिका क्षेत्रातील क्षयरुग्णांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून नव्या ॲपची निर्मिती करण्यात येत असून लवकरच ‘टीबीमुक्त ठाणे’ हे ॲप रुग्णांच्या सेवेत येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून एका क्लिकवर रुग्णांना सर्व माहिती... Read more »

खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे; भाजपाचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र; आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांचा पाहणी दौरा..

| ठाणे | शहरातील रस्त्यांवरील खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांवर थातूरमातूर कारवाई करून, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांना मोकळे सोडले जात आहे, अशा शब्दांत भाजपाचे आमदार संजय केळकर आणि... Read more »

माजिवडा मानपाडा प्रभाग समितीतील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई..

| ठाणे | ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज माजिवडा मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आली. तसेच अनधिकृत पार्किंगवर देखील कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई... Read more »

मराठा समाजासाठी वसतीगृह उभारणारी ठाणे ही महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका – पालकमंत्री एकनाथ शिंदे

| ठाणे | शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासासाठी हक्काचे ठिकाण उपलब्ध व्हावे यासाठी ठाण्यात उभारण्यात आलेले डॉ. पंजाबराव देशमुख मराठा विद्यार्थी वसतीगृह हे महाराष्ट्रातील पहिले वसतीगृह असल्याचे उद्गगार आज राज्याचे... Read more »

हवेतून मेडिकली ऑक्सिजन निर्माण करणारी ठाणे ही पहिली महापलिका, प्रतिदिन ३.१ टन ऑक्सिजन क्षमतेचे दोन प्रकल्प कालपासून कार्यान्वित..

| ठाणे | ऑक्सिजनच्या मर्यादित पुरवठ्यामुळे रूग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ठाणे महापालिकेने एफडीए प्रमाणित पहिल्या ऑक्सिजन प्रकल्प उभा केला असून या प्रकल्पाचे उदघाटन आज माझ्या अध्यक्षतेखाली पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात... Read more »

ठाणे मनपा मधील गटप्रमुख राजू रोझोदकर यांना मुंबई विद्यापीठाची डॉक्टरेट..!

| ठाणे | ठाणे मनपा मधील गटप्रमुख तथा मुख्याध्यापक राजू रोझोदकर यांना संत रविदासांचे सामाजिक – धार्मिक कार्याचे ऐतिहासिक महत्त्व या विषयात प्रतिष्ठित मुंबई विद्यापीठातून पी.एच.डी पदवी सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आली आहे.... Read more »