आशिष कुडके :- वर्धा : लोकसभा निवडणुकीचा ज्वर वाढणे सुरू झाल्याचे पहिले चिन्ह म्हणजे उमेदवारांच्या अर्ज दाखल करण्याच्या रॅली, असे म्हटल्या जाते. ही रॅली शक्ती प्रदर्शन करणारी असावी असा प्रमुख पक्षांचा हेतू असतो.... Read more »
आशिष कुडके :- वाशीम : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी नामांकन अर्ज दाखल करण्याची उद्या ४ एप्रिल शेवटची तारीख असतानाही यवतमाळ वाशीम लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. भावना गवळी... Read more »
आंतरराष्ट्रीय बॉक्सर विजेंदर सिंहने भाजपात प्रवेश केला आहे. भाजपाचे महासचिव विनोद तावडे यांच्या उपस्थितीत दिल्लीत हा पक्षप्रवेश पार पडला. त्यांनी विजेंदरला सदस्यत्व देत पक्षात त्याचं स्वागत केलं. विजेंदरने 2019 मध्ये राजकारणात पहिलं... Read more »
| ठाणे | ठाणे महापालिका क्षेत्रातील क्षयरुग्णांसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून नव्या ॲपची निर्मिती करण्यात येत असून लवकरच ‘टीबीमुक्त ठाणे’ हे ॲप रुग्णांच्या सेवेत येणार आहे. या ॲपच्या माध्यमातून एका क्लिकवर रुग्णांना सर्व माहिती... Read more »
| नवी दिल्ली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) सकाळी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री... Read more »
क्रिकेट विश्वात स्वतःची ड्रीम टीम निवडण्याची एक पद्धत आहे. एखादा सिनियर किंवा मोठा खेळाडू आपली ड्रीम टीम निवडतो. कधी ती वर्ल्ड टीम असते तर कधी इंडियन टीम असते. प्रत्येक खेळाडूच्या वैशिष्ट्यांचा विचार... Read more »
| नवी दिल्ली / लोकशक्ती ऑनलाईन | काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी काँग्रेसवर टूलकीतद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदमान करण्याचे काम करत आहे असा आरोप केला होता. त्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये... Read more »
| नागपूर / लोकशक्ती ऑनलाईन | देशात कोरोनाने थैमान घातले आहे. यापार्श्वभूमीवर वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, सोशल मीडिया यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे... Read more »
| नवी दिल्ली | करोना संसर्ग देशात मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे आरोग्य सुविधा अपुऱ्या पडत आहेत. तर अनेक ठिकाणी ऑक्सिजनअभावी रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर पीएम केअर फंडातून राज्यांना... Read more »