चिंगारी भारताचे नवे टिक टॉक अॅप..! अल्पावधीत लोकप्रिय.!

| मुंबई | सीमेवर सुरू असलेल्या संघर्षामुळे चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची मागणी भारतात जोर धरत आहे. अशातच मोबाइलमधील चिनी अ‍ॅप्सनाही विरोध होतोय. चिनी अ‍ॅप्सना पर्याय म्हणून गेल्या दोन महिन्यांमध्ये बरेच मेड इन... Read more »

उध्दव ठाकरेंनी मोडले चिनी कंपन्यांसोबतचे करार, देशहिताला प्राधान्य

| मुंबई | चीनने विश्वासघात करत लडाखमधील गलवान घाटीमध्ये भारतीय जवानांवर भ्याड हल्ला केला. यामध्ये भारताचे २० जवान शहीद झाले होते. याचदिवशी महाराष्ट्र सरकारने चीनची सर्वात मोठी वाहन कंपनी ग्रेट वॉल मोटर्ससोबत... Read more »

राहूल गांधी यांचे खोचक सवाल..!

| नवी दिल्ली | लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या चकमकीविषयी काँग्रेस नेता राहुल गांधी सरकारवर सातत्याने निशाणा साधत आहेत. शनिवारी सलग चौथ्या दिवशी राहुल गांधींनी ट्विट केले आहे. चीनच्या आक्रमणापुढे पंतप्रधानांनी... Read more »

भारतीय चिनी उत्पादनावर बहिष्कार घालूच शकत नाहीत, चीनची फाजील मग्रुरी..!

| नवी दिल्ली | पूर्व लडाखमध्ये नियंत्रण रेषेवर तणाव कमी करण्याच्या गोष्टी चीनकडून सुरू असल्या तरी चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सनं पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला आहे. काही भारतीयांमुळे देशात चीन विरोधी... Read more »

राहूल गांधींचा शायराना अंदाज; अमित शाहांना लगावला टोला..!

| नवी दिल्ली | सध्या पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीनमध्ये सीमावाद सुरु आहे. तिथे काही भागांमध्ये दोन्ही देशांचे सैन्य आमने-सामने उभे ठाकले आहे. यावरुन आता देशात राजकारण देखील पेटलं आहे. भारताचे गृहमंत्री... Read more »

चीन विरोधात देश एकवटले, नवा गट स्थापन..!

| नवी दिल्ली | कोरोना व्हायरस, दक्षिण चीन महासागर आणि हाँगकाँगसारख्या प्रकरणावरून चीन सध्ये सर्वच देशांच्या निशाण्यावर आहे. तर दुसरीकडे लडाखजवळ असलेल्या भारत चीन या दोन्ही देशांच्या सीमेवरूनही चीनच्या कुरापती सुरू आहेत.... Read more »

लडाख भारताचा अविभाज्य भाग – निर्वासित तिबेटी पंतप्रधान लोबसंग सांगेय

| नवी दिल्ली | भारत आणि चीन यांच्यात लडाखमध्ये ताणतणाव सुरू आहे. दोन देशांच्या सैन्यात झालेल्या संघर्षानंतर दोन देशांकडून वास्तविक नियंत्रण रेषेवरील सैनिकांची संख्या वाढविली जात आहे. यावर आता तिबेटचे निर्वासित सरकारचे... Read more »