” नोटेवरून गांधींचा फोटो हलवून, मोदी स्वत:चा फोटो छापतील “

| मुंबई | पेट्रोल पंपांवर, रेल्वे स्थानकांवर आणि विमानतळांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच फोटो बघायला मिळतो. फोटो छापण्याच्या स्पर्धेत मोदी फारच पुढे निघून गेल्याचं यावरुन समजतं. विशेष म्हणजे खादीच्या कॅलेंडरवरही महात्मा गांधींच्या... Read more »

लोक काव्य : गोळी विरुद्ध गांधी

गोळी विरुद्ध गांधी –बापू..त्यांनी तुझ्यावर तीन गोळ्या झाडल्या !–तू मेला नाहीसपुन्हा पुन्हा उगवत राहिलासतनात, मनात, शेतात, रानात… कुठं कुठं !–आता त्यांनी गोळ्यांचे कारखानेच काढलेत !बघू या..गोळ्या संपतात की गांधी पुन्हा तरारून येतो... Read more »

हक्काच्या जुन्या पेन्शनसाठी २ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटन देशभरात साजरा करणार संकल्प दिवस..!

| पुणे / विनायक शिंदे | महाराष्ट्र राज्य जूनी पेन्शन हक्क संघटन व राष्ट्रीय पेन्शन बहाली अभियान (NMOPS) यांच्या वतीने जूनी पेन्शनच्या मागणीसाठी राष्ट्रीय स्तरावर २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंतीचे औचित्य... Read more »

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या चष्म्याचा लिलाव, इतक्या किंमतीला लागली बोली..!

| लंडन | राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या गोल्ड प्लेटेड चष्म्याची रेकॉर्डब्रेक २.५५ कोटी रुपयांना (२,६०,००० पौंड) विक्री झाली. ऐतिहासिक किंमतीला विक्री झालेला हा चष्मा त्यांना १९०० मध्ये भेट देण्यात आला होता. या... Read more »

अन्वयार्थ : अवलिया शिक्षकाने शेतीतून फुलवला शिक्षणाचा मळा..!

विशिष्ट ध्येयानं पछाडलेले बाबू मोरे यांच्यासारखे लोक कमाल असतात! गेल्या तीन वर्षांपासून मोरे सरांनी पालकांचं स्थलांतर रोखून धरलंय. त्यांना शेतीकडं वळवलंय. पालकांसाठी शेती आणि मुलांसाठी शिक्षणाचा मळा फुलवणारं चाकोरीबाहेरचं काम करुन दाखवलंय.... Read more »

धक्कादायक : महात्मा गांधीच्या पुतळ्याची विटंबना, अमेरिकन राजदूतांची माफी..!

| नवी दिल्ली / मुंबई | अमेरिकेत महात्मा गांधींच्या पुतळयाची विटंबना करण्यात आली आहे. जॉर्ज फ्लॉयड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या मृत्यूनंतर अमेरिकेत सध्या सर्वत्र हिंसक आंदोलने सुरु आहेत. या हिंसाचारादरम्यान ही घटना घडली.... Read more »