चार भिंतींशिवाय शाळा सुरू होणार..? दूरदर्शन आणि रेडिओ मदतीला येणार..?

| मुंबई | कोरोनाच्या भीतीचं सावट अजूनही कमी झालेलं नाही. हा महारोग संसर्गजन्य आजार असल्यानं राज्य सरकारकडून गर्दी टाळून व्यवहार सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शाळा सुरू होणार की नाही, असा... Read more »

शाळा सुरू करण्याची घाई नको, शिक्षकांनाही सुट्ट्या द्या – आमदार विक्रम काळे
विना अनुदानित शाळा अनुदान, कर्मचारी भरती आदी विषयांवर शिक्षण मंत्र्याची बैठक..!

| औरंगाबाद | आज दुपारी ४ वाजता झूम ऍपच्या माध्यमातून राज्यातील सर्व शिक्षक आमदारांची बैठक शालेय शिक्षण मंत्री ना. वर्षाताई गायकवाड यांनी आयोजित केलेली होती. या बैठकीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शालेय विद्यार्थ्यांचा वयोगट... Read more »

ई लर्निंग पायाभूत मानून आराखडा तयार करा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या उपाययोजनांमुळे शाळा सुरू करता आल्या नाहीत तरी शिक्षण सुरूच राहिले पाहिजे. त्यादृष्टीने तज्ज्ञांशी चर्चा करून ‘ई लर्निंग’च्या माध्यमातून शिक्षण पद्धतीचा सर्वंकष आराखडा तयार करा, असे... Read more »

रेडझोन जिल्ह्यातील शिक्षकांना अतिरिक्त करू नका – अनिल बोरनारे
भाजप शिक्षक आघाडीची शासनाकडे मागणी..

  शाळा बंद असल्याने व लॉकडाउनमुळे अद्याप एकही विद्यार्थ्यांचे प्रवेश झालेले नसल्याने शिक्षकांना अतिरिक्त होण्याची भीती वाटत असून तणाव वाढत आहे.– अनिल बोरनारे, भाजपा शिक्षक आघाडी. | मुंबई | कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे... Read more »

विशेष लेख – लार्निंग फ्रॉम होम : शिक्षण क्षेत्रात नव्याने रुजणारी संकल्पना

सध्या परिस्थितीत सर्व क्षेत्रातील बंद अवस्था आपणास माहीत आहे मात्र मानवाला स्वयंपूर्ण बनवणारी शिक्षण व्यवस्था सुद्धा या मुळे बंद होताना दिसून येत आहे मात्र शाळा बंद झाल्या आहेत, शिक्षण नव्हे. कारण शिक्षण... Read more »

१० वीचा भूगोलाचा पेपर होऊ शकतो रद्द..!

पुणे : दहावीच्या पाच विषयांचे पेपर होउन आता २० दिवसांहून अधिक कालावधी लोटला असून लॉकडाउन अन्‌ कोरोनाच्या धास्तीने विद्यार्थ्यांचा अभ्यासही होऊ शकलेला नाही. त्यामुळे पुणे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोल... Read more »