उध्दव ठाकरे, राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार एकाच मंचावर..! ‘ या ‘ कार्यक्रमासाठी येणार एकत्र..!

| मुंबई | शिवाजी पार्क, काळा घोडा, रिगल सिनेमा की गेट वे ऑफ इंडिया अशा तीन ते चार स्थळांची चाचपणी झाल्यानंतर अखेरीस गेट वे जवळच्या श्यामाप्रसाद मुखर्जी चौकात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा... Read more »

पूर्व विदर्भात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या रणनीतीचा सेनेला फायदा, अनेक ग्रामपंचायतींवर फडकवला भगवा..!

| नागपूर | शिवसेनेला यंदाच्या ग्रामपंचायत निवडणुकीत चंद्रपूर, गोंदिया, भंडाऱ्यात संपर्कमंत्री एकनाथ शिंदेच्या रणनीतीचा फायदा झालाय. त्यामुळेच या भागात शिवसेनेने मुसंडी मारलीय. या ठिकाणी गेल्या निवडणुकीच्या तुलनेत सेनेच्या खूप ग्रामपंचायती वाढल्या आहेत.... Read more »

महाविकास आघाडीवर जनतेचा विश्वास हे पुन्हा सिद्ध – मंत्री आदित्य ठाकरे

| मुंबई | राज्यातील ३४ जिल्ह्यांतील सुमारे १२ हजार ७११ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल हाती येत आहेत. यात महाविकास आघाडीतल शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस पुरस्कृत पॅनेलला घवघवीत यश मिळताना दिसत आहे. ग्रामपंचायत... Read more »

ते पुन्हा पुन्हा अव्वल..! सर्व्हे मध्ये उद्धव ठाकरे पुन्हा बेस्ट CM च्या यादीत..!

| मुंबई | देशात सर्वाच चांगली कामगिरी करणारा मुख्यमंत्री कोण? याबाबत करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाजी मारली आहे. पहिल्या पाच बेस्ट सीएमच्या यादीत त्यांचं नाव समाविष्ट झालं... Read more »

वसई विरार महापालिकेत बहुजन विकास आघाडीला सुरुंग, आमदार क्षितीज ठाकूर यांचे खंदे समर्थक पंकज देशमुख यांची पक्षाला सोडचिठ्ठी..!

| वसई विरार | महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वसई विरारमध्ये फोडाफोडीचे राजकारण सुरु झाल्याचे दिसत आहे. बहुजन विकास आघाडीचे आमदार क्षितिज ठाकूर यांचे खंदे समर्थक पंकज देशमुख यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. ठाकूर कुटुंबासाठी... Read more »

टेस्ला कंपनी बंगलोर मध्ये, पेज ३ मंत्र्यांना झटका बसला, मनसेची खोचक टीका

| मुंबई | जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योजक इलॉन मस्क यांची इलेक्ट्रिक कार बनवणारी कंपनी ‘टेस्ला’ची भारतात एन्ट्री झाली आहे. कंपनीने कर्नाटकातील बंगळुरुमध्ये टेस्ला इंडिया मोटर्स अँड एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड... Read more »

| वाढता वाढता वाढे | शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या पुणे शाखेचा उद्घाटन सोहळा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते संपन्न..!

| पुणे | राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना नेते तथा ठाणे जिल्हा पालकमंत्री श्री. एकनाथ शिंदे व कल्याण लोकसभेचे खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली... Read more »

मुंबई सेंट्रल चे नाव होणार नाना शंकरशेठ टर्मिनस..!

| मुंबई | महाराष्ट्रात सध्या नामांतराच्या मुद्द्यांवरुन राजकारण तापले आहे. त्यातच आता मुंबईतील स्थानकांच्या नामांतराचा मुद्दाही समोर आला आहे. मुंबई सेंट्रल स्थानकाचं नामांतर नाना शंकरशेठ टर्मिनस होणार आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत... Read more »

PMC बँक घोटाळ्यात अजून एका शिवसेना नेत्याचे नाव.? किरीट सोमय्या यांनी केला आरोप..

| मुंबई | पीएमसी बँकेतील घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची चौकशी सुरू आहे. या चौकशीतून आणखी एका शिवसेना नेत्याचं नाव समोर आलं आहे. भाजपचे माजी खासदार... Read more »

म्हणून या लोकप्रतिनिधींच्या हाती लोकशाही सुरक्षित आहे…!

वर्षातील मावळत्या सूर्याच्या साक्षीने रक्तदान करून ठाणेकर गेली २७-२८ वर्ष नववर्षाचे स्वागत करत आहेत. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेला हा यज्ञ त्यांचे वारसदार आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. ठाणे... Read more »