५ वी ते ८ वीच्या शाळा या ताखेपासून सुरू होणार, मुंबई MMRDA बाबत स्थानिक परिस्थतीनुसार निर्णय..

| मुंबई | कोरोनाच्या (Covid-19) प्रादुर्भावामुळे गेल्या दहामहिन्यांपासून बंद आहेत. या शाळांबाबत (School) महत्वाची बातमी. राज्यातील 5 ते 8 वीच्या शाळा (School) या 27 जानेवारीपासून सुरु होणार आहेत. दरम्यान, मुंबई एमएमआरडी विभागातील... Read more »

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे – नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे

| मुंबई |  नवीमुंबई येथील प्रस्तावित विमानतळाला हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे याकरिता नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन सादर केले आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय... Read more »

अनेक विभागांची मोट बांधून खासदार डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्याने पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात – आदित्य ठाकरे; मनसेचा नुसता विरोधास विरोध असल्याची नागरिकांमध्ये चर्चा..!

| कल्याण | विविध विकासकामांच्या माध्यमातून महाविकास आघाडी राज्याला पुढे नेण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कल्याणात केले. कल्याणच्या बहूप्रतिक्षित पत्रीपुलाच्या गर्डर लॉन्चिंगच्या कामाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे कल्याणात... Read more »

ऐरोली ते कल्याण-डोंबिवली हा प्रवास होणार अतिशय वेगवान, कल्याण – शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने खा डॉ शिंदे करताहेत पाठपुरावा..!

| ठाणे | ऐरोली – काटई नाका उन्नत मार्ग फेज 1 चा आणि टनेल टप्पा फेज 1 च्या कामाचा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज दुपारी 2 च्या सुमारास एम.एम.आर.डी.ए. च्या वरिष्ठ... Read more »

शिळफाटा परिसरातील वाहतूक कोंडी कायमची फुटणार, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश, भुयारी मार्गासह उड्डाणपुलांची निविदा जाहीर..!

| कल्याण | भिवंडी-कल्याण-शीळ मार्गाचे सध्या सहा पदरी सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम सुरु आहे. हे काम येत्या वर्षभरात पूर्ण होणे अपेक्षित आहेत. मात्र वाहतूक कोंडीतील अडथळे लक्षात घेता कल्याणफाटा व शीळफाटा जंक्शन येथे... Read more »

वाचा : आजपासून या अटी शिथिल..!

| मुंबई | राज्यातील खासगी कार्यालये सुरु करण्यास राज्य सरकारने ८ जूनपासून परवानगी दिली आहे. राज्य सरकारने आज जाहीर केलेल्या नव्या नियमावलीनुसार १० टक्के कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालये सुरू करता येतील. लॉकडाऊन 5.0 ची... Read more »

घ्या जाणून : मुंबई महानगर क्षेत्रात इतके आहेत कंटेन्मेंट झोन..!

| मुंबई | लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारकडून घेण्यात येत असला, तरी सध्याच्या स्थितीत महामुंबई परिसरात साधारणत: दोन हजारांवर ठिकाणे कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.... Read more »