तुकाराम मुंढे कोरोना बाधीत, स्वतः ट्विट करून दिली माहिती

| नागपूर | नागपूरचे महापालिकेचे तडाखेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरद्वारे ही माहिती दिली. तसंच माझ्या संपर्कात आलेल्यांनी कोरोना चाचणी करण्याची विनंतीही त्यांनी केली. “माझा कोरोना... Read more »

ही आहे राज्याची कोविडच्या चाचण्यांबाबतची नवी नियमावली..!

| मुंबई | महाराष्ट्र शासनाने कोविडच्या चाचण्यांबाबात नवी नियमावली जाहिर केली आहे. केंद्र शासनाच्या सूचनांवर आधारीत हे नियम आहेत. ज्यांच्या चाचण्या करायच्या आहेत त्यांची तीन गटात विभागणी करायची आहे. ज्यांना तातडीने उपचाराची... Read more »

धक्कादायक : भारतात सांडपाण्यात देखील सापडले कोरोनाचे विषाणू..!

| नवी दिल्ली | देशातील कोरोनामुक्तीचा दर सातत्याने वाढत आहे. जवळपास ७५ टक्के रुग्णांनी कोरोनावर मात केली असून भारतात सध्य:स्थितीत २३.८ टक्के कोरोना रुग्ण आहेत. मात्र याचदरम्यान सांडपाण्यात कोरोनाचा व्हायरसचे नमुने आढळल्याची... Read more »

बस करा.. ती हॅलो ट्यून, मनसेची मागणी

| मुंबई | कोरोना व्हायरसबाबत जनजागृती व्हावी, म्हणून मागच्या ५ महिन्यांपासून फोनवर कॉल करण्याआधी कॉलर ट्यून वाजत आहे. पण ही कॉलर ट्यून आता बंद करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे. कोरोना... Read more »

विकणे आहे ..! या चार बँकांचे लवकरच खाजगीकरण होणार..!

| नवी दिल्ली | केंद्रातील मोदी सरकारकडून लवकरच देशातील चार प्रमुख सरकारी बँकांचे खासगीकरण केले जाण्याची शक्यता आहे. यामध्ये पंजाब अॅण्ड सिंध, बॅक ऑफ महाराष्ट्र, युको बँक आणि आयडीबीआय बँकेचा समावेश आहे.... Read more »

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ठाण्यात ८९%, देशात दुसरे, पालकमंत्र्यांसह प्रशासनाला यश..!

| ठाणे | गेल्या काही दिवसांपासून ठाणे शहरात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८९ टक्क्यांवर पोहोचले आहे. त्यामुळे देशात रुग्ण बरे होणाऱ्या शहरांच्या यादीत दिल्लीनंतर ठाणे शहर दुसऱ्या स्थानावर आहे. ठाण्यात कोरोनामुक्त होणाऱ्या... Read more »

प्रेरणादायी : म्हणून असे हात अजून वाढावेत !

कोरोना संसर्गाचे जागतिक संकट आता दारात येऊन थांबलंय.. त्याला परतवून लावायचं असेल तर त्याच्याशी शक्तीने नव्हे तर कृतीने हरवायचे आहे… जेवढ्या अधिक चाचण्या तेवढी यावर लवकर मात हे या आजाराचे सूत्र आहे.... Read more »

महत्वपूर्ण निर्णय : परराज्यातून येणाऱ्या मजूरांची नोंदणी अनिवार्य, सरकारचा निर्णय

| मुंबई | कोरोना महामारिच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात परराज्यातून येणा-या कामगारांची यापुढे नोंद ठेवली जाणार आहे. संकेतस्थळावर ही माहिती एकत्र करून ठेवण्याची जबाबदारी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळावर सोपविण्यात आली आहे. कोरोना साथरोगाचा मुकाबला... Read more »

कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७० टक्क्यांवर कायम ; राज्यात साडेदहा लाख लोक होम क्वारंटाईन -आरोग्यमंत्री राजेश टोपे

| मुंबई | राज्यात आज ८८३७ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून राज्यभरात कोरोनाचे एकूण ४ लाख १७ हजार १२३ रुग्ण बरे झाले आहेत. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ७० टक्के एवढे... Read more »

कोविड योद्धे यांचा सत्कार करून, अनोख्या पद्धतीने रौनक सिटीत स्वातंत्र्यदिन साजरा..!

| कल्याण | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज आपल्या देशाचा ७४ वा स्वातंत्र्य दिन संपूर्ण देशात अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा कोरोनाच्या संकटामुळे नियमांना धरून काही छोटे कार्यक्रम देखील बऱ्याच ठिकाणी राबविले गेले.... Read more »