लॉक डाऊन पुन्हा वाढले..! २० एप्रिल नंतर काही ठिकाणी शिथिलता..!

२० एप्रिलनंतर ज्या भागात कोरोनाचा प्रभाव कमी असेल तिथे काही जीवनावश्यक सेवांसाठी शिथिलता आणली जाईल…! अजुन काळजी घेण्याची गरज..! मुंबई / प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्याची... Read more »

वीज बिलासंबंधी घेण्यात आला ‘ हा ‘ निर्णय..!
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती..!

मार्च आणि एप्रिल महिन्याचं वीजबिल भरण्यास मुदतवाढ.. स्वतःच मीटर रीडिंग पाठवण्याचं आवाहन.. ज्या ग्राहकांकडे रिडींग उपलब्ध नसेल त्या ग्राहकांना मागच्या काही महिन्याच्या सरासरीनुसार ते आकारण्यात येईल. मुंबई/ प्रतिनिधी  :  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉक... Read more »

संपादकीय – युद्धखोरीचा विषाणू

अणूपेक्षा इवलासा तूअणुबाँम्बपेक्षा मारक तूचाहुलही लागू न देता येणारा तूयुद्ध न करताही विनाश करणारा तू वरील ओळी तामिळनाडू राज्यातील अव्वल दर्जाचे कवी वैरामुथु यांच्या कवितेतील असून सूक्ष्मतम असलेल्या विषाणूने जगभरात हाहाकार माजविला... Read more »

मंत्री जितेंद्र आव्हाड होम क्वॉरंटाईन..!

मुंब्रा येथील एक पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई : गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला होम क्वॉरंटाईन करून घेतले आहे. मुंब्रा येथील एक पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण... Read more »

कोरोना वरील असा आहे प्लाझ्मा उपचार..?

रक्तातील प्लाझ्मा हा घटक यासाठी वापरला जातो. या पद्धतीत कोरोना आजारातून पूर्णपणे बरे झालेल्या रुग्णांच्या रक्तातील प्लाझ्मा हा घटक वापरला जातो. मुंबई / प्रतिनिधी : जगभरामध्ये कोरोना विषाणूने हाहाकार माजवला असून आतापर्यंत... Read more »

रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन..! अशी होऊ शकते महाराष्ट्राची विभागणी..!

१५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन, १५ पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज आणि आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन म्हणजेच हरित पट्टयात समाविष्ट होतील. मुंबई, पुणे, ठाणे आणि... Read more »

हे आहेत आजच्या पंतप्रधान यांच्या सोबतच्या चर्चेतील महत्वाचे मुद्दे..!

महाराष्ट्राकडून पूल टेस्टिंग ही नवीन संकल्पना देशासमोर मांडण्यात आली. तीन झोन मध्ये देशाची विभागणी.. रेड, ऑरेंज, ग्रीन विभागात विभागणी होणार मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधून लॉकडाऊन वाढविण्याबाबत स्पष्ट... Read more »

जाणून घ्या कोणत्या देशात किती दिवस आहे लॉकडाऊन..!

चीनच्या वुहान प्रांतातून सुरू झालेला हा कोविड१९ ने जगभर थैमान मांडले आहे. जगातील अनेक देश पूर्णतः लॉकडाऊन आहेत.. मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण देशात २१ दिवसांच लॉकडाऊन जाहीर करण्यात... Read more »

एकट्या मुंबईत कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या..!
महापालिकेच्या टीम ची स्त्युत आणि वेगवान कामगिरी..!

एकट्या मुंबईत 19541 चाचण्या.. केरळ, तामिळनाडू, दिल्ली या महत्त्वाच्या बाधीत राज्यांपेक्षा मुंबईत अधिकच्या चाचण्या.. मुंबई महापालिका दक्षिण कोरिया कडून घेणार रॅपिड टेस्ट किट.. मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सतत वाढत आहे. कोरोनाचा... Read more »

लॉकडाऊन ३० एप्रिल पर्यंत वाढण्याची शक्यता..!
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मांडली भूमिका..!

ओडिसा आणि त्यापाठोपाठ पंजाबनेही 1 मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता हा निर्णय शक्य. मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा वाढता फैलाव पाहता लॉकडाऊन पुढे 30 एप्रिलपर्यंत वाढवावा अशी मागणी... Read more »