मंठ्यात रूंद सरी व वरंबा तंत्रज्ञान वापराविषयी कृषी विभागाकडुन माहिती..!

| जालना | मंठा तालुक्यातील पाकणी येथे कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने खरीप हंगामातील पिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी रुंद सरी वरंबा पद्धत पेरणी या मोहिम जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली... Read more »

आता SBI बँकेतील आपले खाते घरबसल्या करा कुठल्याही शाखेत ट्रान्स्फर..!

| नवी दिल्ली | स्टेट बॅंक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना काळात ग्राहकांना आपल्या बॅंकेची शाखा बदलण्यासाठी वारंवार बॅंकेत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. स्टेट बॅंकेने बॅंकेची शाखा... Read more »

असा काढा ऑनलाईन आपल्या जमिनीचा नकाशा..!

| मुंबई | शेतात जाण्यासाठी नवा रस्ता काढायचा असेल किंवा जमिनीच्या हद्दी जाणून घ्यायच्या असतील तर शेतकऱ्याकडे त्याच्या जमिनीचा नकाशा असणं आवश्यक असतं हे तर तुम्हाला माहितच असेल. पण जसं ७/१२ आणि... Read more »

चिंता सोडा, What’s App वरून असे शोधा आपले जवळचे लसीकरण केंद्र..!

| नवी दिल्ली | देशात गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. सध्या कोरोनाची दुसरी लाट आली असून या लाटेत असंख्य जणांना त्यांचे प्राण गमवावे लागले आहेत. एकीकडे दिवसेंदिवस रुग्णसंख्या... Read more »

YouTube वरून पैसे कमावणाऱ्या भारतीय यूट्यूबर्स यांना धक्का, ह्या नवीन नियमाने बसेल आर्थिक फटका..!

| नवी दिल्ली | युट्युबवर व्हिडिओज् टाकून पैसे कमावता येतात हे आपण ऐकून आहोत. तसेच बरेचसे युट्यूबर चांगले चांगले व्हिडिओज बनवून युट्युबवर टाकून लोकप्रियदेखील झाले आहेत. लोकप्रिय होण्याबरोबरच गुगलतर्फे त्यांना योग्य तो... Read more »

हा नंबर करा सेव्ह आणि आपल्या ट्रेनची इत्यंभूत माहिती मिळवा आता व्हॉट्स ॲप वर..!

| नागपूर | ट्रेनने प्रवासाला जाताना अनेकदा आपली ट्रेन वेळेत आहे का? आतापर्यंत ट्रेन कुठे आहे? किती अंतर अजून जायचेय? याबद्दल आपल्याला नेहमीच चिंता असते. म्हणूनच आता Railofy याद्वारे आता तुम्हाला एक... Read more »

मध्य रेल्वेचे पाऊल पुढे, ट्रेनमधून बसल्या जागी बुक करता येणार बसचे तिकीट…!

| मुंबई | लांब पल्ल्याच्या रेल्वे गाडय़ांमधून उतरणाऱया प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थानांवर जाण्यासाठी बस आणि टॅक्सीच्या रांगेत ताटकळावे लागते. त्यामुळे प्रवाशांना आता ट्रेनमधून बसल्या जागी अॅपवर आपले आसन आरक्षित करता येणारी नवीन... Read more »

आपल्या फोन वर टेलिमार्केटिंग करणाऱ्या कंपन्याचे खूप फोन येतात, मग असे करा DND ॲक्टीवेट..!

| मुंबई | मोबाईल फोनचा वाढता वापर पाहता आजकाल टेलिमार्केटिंगचा ट्रेंड वेगाने वाढत आहे. बर्‍याच वेळा आपण काही महत्त्वाच्या कामात व्यस्त असतो आणि अचानक आपला फोन वाजू लागतो. फोन रिसीव्ह केल्यानंतर आपल्याला... Read more »

जो बायडेन यांच्याकडून भारतीयांसाठी अभिमानाची नियुक्ती…! नासाच्या मुख्यपदावर नियुक्ती..

| नवी दिल्ली | भारतीय वंशाच्या भाव्या लाल यांना अमेरिकेतील अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच नासाच्या कार्यकारी प्रमुख पदावर नियुक्त करण्यात आलं आहे. अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी भाव्या यांचं नाव नासाच्या... Read more »

| भयंकर | गुगल मॅप ने दाखविला चुकीचा रस्ता, गाडी धरणात बुडाल्याने एक जणाचा मृत्यू..!

| अकोले | गुगल मॅप सर्चच्या भरवशावर प्रवास करताना रस्ता चुकल्याने पुण्यातील दोन उद्योजकांसह वाहनचालक चारचाकी कारसह कोतूळ येथील मुळा नदीपात्रात बुडाल्याची दुर्घटना रविवारी पहाटेच्या सुमारास घडली. या घटनेत वाहनचालक सतीश घुले... Read more »