| ठाणे | शहरातील रस्त्यांवरील खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांवर थातूरमातूर कारवाई करून, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांना मोकळे सोडले जात आहे, अशा शब्दांत भाजपाचे आमदार संजय केळकर आणि... Read more »
सध्या महाराष्ट्रात राजकीय धिंगाणा दिसून येत आहे. आजी माजी सहकारी, एकाच गाडीतून प्रवास, अग्रलेख, राणेंचा प्रहार अश्या अगदी दररोज घडामोडी घडताना दिसत आहेत. राजकारणात काहीही होऊ शकते हे विधान सध्या सातत्याने अधोरेखीत... Read more »
| मुंबई | “माझ्यावर आरोप म्हणजे ठाकरे सरकारवर आरोप आहेत. माझ्यामुळे सरकारची विनाकारण बदनामी होतीय. म्हणून मी जर गुन्हा केला असेल तर मी शिक्षा भोगायला तयार आहे. पण जर गुन्हा केलाच नसेल... Read more »
| मुंबई | स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ओबीसी आरक्षण रद्द झाल्यामुळे भाजपच्या वतीने आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन सुरू होत. नागपूरच्या व्हेरायटी चौक इथं भाजपकडून चक्का जाम आंदोलन करण्यात आलं होत. यावेळी आरक्षणाच्या मुद्यावरून... Read more »
| मुंबई | मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, करोना आणि राज्यातील इतर मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन कमीत १५ दिवसांचं तरी घेण्यात यावं, अशी मागणी विरोधी बाकांवरील भाजपा केलेली असताना राज्य... Read more »
| उल्हासनगर | उल्हासनगर महापालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदी अखेर दीपक (टोनी) सिरवानी यांची निवड झाली. रिपाइंच्या साथीने भाजपचे टोनी सिरवानी सभापतीपदी विराजमान झाले. महाविकास आघाडीच्या कलवंतसिंग सोहता यांचा सभापतीपदाच्या निवडणुकीत पराभव झाला.... Read more »
| नवी दिल्ली | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (मंगळवार) सकाळी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावेळी उपमुख्यमंत्री... Read more »
| नवी दिल्ली / लोकशक्ती ऑनलाईन | काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी काँग्रेसवर टूलकीतद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदमान करण्याचे काम करत आहे असा आरोप केला होता. त्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये... Read more »
| सिंधुदुर्ग / लोकशक्ती ऑनलाईन | तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर सडकून टीका करणारे भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार पलटवार केला... Read more »
| जालना | नाफेड अंतर्गत नानसी धान्य अधिकोष संस्थे मार्फत होत असलेली हरभरा पिकाची खरेदी (ता.24) सोमवार पर्यंत सुरू राहणार असून ज्या शेतकऱ्यांनी हरभरा पिकाची ऑनलाइन नोंदणी केली आहे. अशा शेतकऱ्यांनी आपले... Read more »