” राजन स्वत:ची काळजी घेऊन काम कर, किती फिरतोस रे राजा ” असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी आमदार राजन साळवी यांच्याशी साधला संवाद..!

| रत्नागिरी / लोकशक्ती ऑनलाईन | ‘राजन’ मतदारसंघात काय परिस्थिती ? वादळाचा परिणाम किती ? नुकसान कुठपर्यंत ? कोरोनाची परिस्थिती काय ? असा आढावा घेतानाच ‘राजन स्वतःची काळजी घेऊन काम कर, किती... Read more »

नितेश राणे हा बेडूक आहे, कोंबडी चोर देखील – संजय गायकवाड

| बुलडाणा | शिवसेना आमदार संजय गायकवाड हे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडात कोरोनाचे जंतू सोडण्याची टीका केल्यानंतर राज्यात एकदम प्रकाशझोतात आले आहे. त्यातून शिवसेना आणि भाजप यांच्यात बुलढाण्यात रस्त्यावरील लढाई... Read more »

कोविड रुग्णालयासह नॉन कोविड रुग्णालयासही
रेमडेसिवीर पुरवावेत : महापौर नरेश म्हस्के.

| ठाणे | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच नागरिक आरटीपीसीआरची तपासणी करतात, मात्र सदर तपासणी अहवाल येण्यास दोन तीन दिवसांचा कालावधी आवश्यक असल्याने प्राथमिक लक्षणे असलेले रुग्ण खाजगी रुगणालयात दाखल होतात. काही वेळेस या... Read more »

माणसातला देव माणूस : पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेबांमुळे वाचले अनेकांचे प्राण..!

दिनांक ११ एप्रिल ची रात्र….एक भयानक रात्र. कल्याण मधील चार प्रसिध्द रूग्णालयात ऑक्सिजन संपायला आला तरी दररोज येणारा ऑक्सिजन पुरवठा झाला नाही. गॅस वितरक एजन्सीकडून ऑक्सिजन तुटवडा असल्यामुळे यापुढे ऑक्सिजन सप्लाय करतात... Read more »

हे व्यक्ती पुरवतायेत संपूर्ण ठाणे जिल्ह्याला प्राणवायू..!

| डोंबिवली | ठाणे जिल्ह्यात सध्या जोरोना रुग्णांचा आकडा वाढत चालला असून रेमडेसिविर, ऑक्सिजन यांचा अनेक ठिकाणी तुटवडा भासतो आहे. अशा आणीबाणीच्या परिस्थितीत डोंबिवलीकर पुन्हा एकदा तारणहार म्हणून उभं राहिला आहे. कारण... Read more »

अंबरनाथ तालुक्यातील गावांना जोडणाऱ्या रस्त्यांना
प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजुरी, खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश..!

ठळक मुद्दे : ✓ उसाटणे, बुदुर्ल, नाऱ्हेण, पाली, चिरड, शेलारपाडा ते इजिमा १७६ रस्त्यास प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत अखेर मंजुरी ✓ खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश; ६.८५० लांबीच्या रस्त्यास ४६५.५९ लक्ष निधी... Read more »

टीका करणे सोपे आहे, पण उद्धव ठाकरे होणे अवघड आहे – जितेंद्र आव्हाड

| मुंबई | राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विरोधकांकडून सतत टीकेचे लक्ष्य बनलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पाठराखण केली आहे. टीका करणं सोपं आहे पण उद्धव ठाकरे... Read more »

१०० कोटी, दिपाली चव्हाण आणि लोकल विरप्पन..!

आपल्या इमानदारीच्या व्याख्या एवढ्या भोंगळ आहेत, की त्या बघून आपण भोळे आहोत की मूर्ख, हेच कळत नाही ! पोलीस खात्यामध्ये वसुली होणार नाही, अशी कल्पना तरी आपल्याला करता येईल का ? अगदी... Read more »

मनसे एवढे दिवस झोपा काढत होती का? विश्वनाथ भोईर यांचे वडवली पूल लोकार्पण प्रकरणावरून मनसेवर टीकास्त्र…!

| कल्याण | कल्याणच्या वडवली पुलाचे मनसेने लोकार्पण केल्यानंतर शिवसेना चांगलीच आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. ‘आयत्या बिळावर नागोबा’ होण्याची मनसेची ही जुनीच खोड असल्याची खरमरीत टिका कल्याणचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी... Read more »

अजबच : या मनपात पत्नी महापौर तर पती आहेत विरोधी पक्षनेते..!

| जळगाव | जळगाव महानगरपालिकेवर गेल्या अनेक वर्ष सत्तेत असलेल्या भाजपला जोरदार धक्का देत महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला. या निवडणुकीसाठी शिवसेनेने भाजपचे 27 तर एम आय एम पक्षाचे तीन नगरसेवक फोडले... Read more »