आता महाराष्ट्र सरकार विरोधात शासकीय कर्मचाऱ्यांचा एल्गार, २२ नोव्हेंबर पासून जुन्या पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्रभर होणार संघर्ष यात्रा..!

| मुंबई | राज्य शासनात १ नोव्हेंबर २००५ पासून सेवेत लागलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांनी नवीन पेन्शन योजनेला कडाडून विरोध करत सरकारविरोधात पुन्हा एल्गार पुकारला आहे. जुन्या पेन्शन योजनेची मागणी करत शासकीय कर्मचाऱ्यांनी २२... Read more »

शासकीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय त्वरित साठ वर्षे करावे, अन्यथा राज्यातील १७ लक्ष कर्मचारी तीव्र आंदोलन करतील – अविनाश दौंड

| मुंबई | २-४ दिवसांपूर्वी समोर आलेल्या खटुआ समितीच्या अहवालाने शासकीय कर्मचारी संघटनांमध्ये खळखळ सुरू आहे. त्या अहवालाचा सर्वत्र निषेध केला जात आहे. यातच बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेने देखील निषेध केला... Read more »

सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवय ५८ वर्षच राहणार, खटुआ समितीचा अहवाल माहितीच्या आधिकरात उघड..!

| मुंबई | शासकीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीवय हे ५८ वरून ६० वर्षे करण्याच्या विचारात शासन होते. परंतु यासाठी नेमलेल्या बी. सी. खटुआ समितीने स्पष्टपणे नकार दिला आहे. उलट सध्या चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे... Read more »

अन्वयार्थ : संघटना, नेता , कार्यकर्ता आणि लखोबा..!

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता या ग्रंथात दोन ओळीत संघटनेचे महत्व व्यापकतेने विषद केले आहे. ते म्हणतात, “हत्तीस आवरी गवती दोर !मुंग्याही सर्पास करती जर्जर !!रानकुत्रे संघटोनी हुशार !व्याघ्रसिंहासी फाडती !! यावरुन मानवाच्या... Read more »

अन्वयार्थ – संघटना, नेते आणि कार्यकर्ते

नेतेपणाचे प्रदर्शन केल्याने समस्याचे समाधान होणार नाही. नेतेपणाचे प्रदर्शन केल्याने तुम्हाला मान्यता मिळणार नाही. कारण आपल्या विषयी निरीक्षण करणारे लोक समाजात आहेत. याची नेहमी आठवण ठेवली पाहिजे की, लोक आपले निरीक्षण करीत... Read more »

या वर्षीच्या सर्व बदल्या रद्द कराव्यात..!
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेची राज्य सरकारकडे मागणी..!

दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : बुधवार, २२ एप्रिल. | मुंबई | सध्या कोरोनामुळे देश आणि राज्यातील परिस्थिती गंभीररित्या भयावह झालेली आहे, अशा परिस्थितीत मुख्यमंत्री अतिशय खंबीरपणे राज्य शासनाचा गाडा कुशलतेने हाकत आहेत. या... Read more »

सरकारी कर्मचारी, लोकप्रतिनिधींच्या पगारात देखील मोठी कपात..!

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची कर्मचारी संघटनांशी चर्चा.. मुंबई :- ‘कोरोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या... Read more »