कोरोनावरील उपचार खर्चावर नियंत्रण, नफेखोरीला चाफ..!

| मुंबई | कोरोनावरील उपचारांसाठी खासगी रुग्णालयांकडून अवाचेसवा दर आकारले जातात. विशेषतः ग्रामीण भागात याचा रुग्णांना फटका बसला आहे. हे लक्षात घेऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रुग्णालयांच्या नफेखोरीला चाप लावणाऱया अधिसूचनेला मंजुरी... Read more »

कल्याण डोंबिवलीत शिवसेनेचा कामांचा धडाका सुरूच..! दुर्गाडी जवळील पुलाचे लोकार्पण..!

| कल्याण | कल्याणमधील दुर्गाडी पुलावरील दोन मार्गिका आणि रांजणोली उड्डाणपुलाच्या ठाण्याकडील मार्गिकांचे लोकार्पण सोमवारी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. यामुळे कल्याण आणि भिवंडी परिसरातील वाहतूककोंडी... Read more »

माझ्या मनातील राष्ट्रीय सरकार…

क्रिकेट विश्वात स्वतःची ड्रीम टीम निवडण्याची एक पद्धत आहे. एखादा सिनियर किंवा मोठा खेळाडू आपली ड्रीम टीम निवडतो. कधी ती वर्ल्ड टीम असते तर कधी इंडियन टीम असते. प्रत्येक खेळाडूच्या वैशिष्ट्यांचा विचार... Read more »

अशी असेल नवीन १०० रुपयांची नोट…

| नवी दिल्ली | लवकरच तुमच्या खिशामध्ये १०० रुपयांची झगमगती नोट दिसण्याची शक्यता आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार ही नोट फाटू शकणार नाहीत. तसेच तिला कापताही येणार नाही. अनावधानाने खिशात राहिल्यास ती पाण्यात... Read more »

विशेष लेख : “Being The unique Man…. Brings The beautiful world” अपराजित योद्धा..!

प्रत्येक बापाला वाटत असतं आपला मुलगा आइनस्टाईनसारखा हुशार; किंवा तेंडुलकरसारखा जगप्रसिद्ध खेळाडू बनावा. प्रत्येकाची तीच धडपड असते, मग तो शेतामध्ये दोनशे रुपयांवर काम करणारा शेतमजूर असो; की मग मोठा उद्योजक. अगदी लहानपणापासून... Read more »

कल्याणकरांसाठी धावून आले आमदार विश्वनाथ भोईर, ऑक्सीजन प्लांट साठी मनपाला दिला १ कोटीचा निधी..!

| कल्याण | कल्याण डोंबिवलीत कोरोनाग्रस्त रुग्णांना ऑक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी पुढाकार घेत महापालिकेचा स्वतःचा ऑक्सिजन प्लांट असावा या हेतूने 1 कोटींचा निधी कल्याण डोंबिवली... Read more »

बांधकाम व्यवसायाला दिलासा, या संबंधी दुकानांचा अत्यावश्यक सेवेत समावेश..!

| मुंबई | बांधकामांच्या साहित्याशी संबंधित दुकानं तसंच व्यवसायांचा अत्यावश्यक प्रवर्गात समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित दुकानं आणि व्यवसाय हे अन्य अत्यावश्यक व्यवसायांसाठी लागू वेळेच्या मर्यादेपेक्षा जास्त वेळ सुरु ठेवता येऊ... Read more »

‘ असं ऐकलंय की ट्विटरच्या चिमणीने 56 इंची पोपटाची हवा काढली !’ महाराष्ट्र काँग्रेसचा पलटवार..!

| नवी दिल्ली / लोकशक्ती ऑनलाईन | काही दिवसांपूर्वी भाजपचे प्रवक्ता संबित पात्रा यांनी काँग्रेसवर टूलकीतद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदमान करण्याचे काम करत आहे असा आरोप केला होता. त्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये... Read more »

भाजपने पनवती म्हणून राणेंना अडगळीत टाकले आहे – खासदार विनायक राऊत

| सिंधुदुर्ग / लोकशक्ती ऑनलाईन | तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर सडकून टीका करणारे भाजपचे खासदार नारायण राणे यांच्यावर शिवसेनेचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार पलटवार केला... Read more »

पिंपरखेडा येथे विना अनुदानित तत्वावर बीज प्रक्रिया मोहीम संपन्न ..!

| जालना | मंठा तालुक्यातील पिंपरखेडा येथे कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने खरिप हंगामातील उत्पन्न वाढवण्यासाठी कृषी जिल्हा अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात बीजप्रक्रिया तंत्रज्ञान प्रात्यक्षिक वापरा बाबत प्रचार व प्रसार... Read more »