| कोलकत्ता | भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत १०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या तर पॉलीटिकल स्ट्रॅटेजिस्ट म्हणून काम सोडून देईल, असे आव्हान रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी दिले आहे. तृणमूल कॉँग्रेस... Read more »
| अहमदनगर | संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये मतदान केंद्रस्तरीय अधिकारी ( बीएलओ ) म्हणून संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून भारत निवडणूक आयोगाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून प्राधान्याने फक्त प्राथमिक शिक्षकांच्याच नियुक्त्या करण्यात येत आहेत. याबाबत अखिल... Read more »
| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लसीकरण मोहिमेत सहभागी होत नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं. त्यानंतर देशभरात राबवल्या जाणाऱ्या लसीकरण मोहिमेला वेग आलाय. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यात केवळ दोन दिवसांत... Read more »
| मुंबई | राज्यात विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरवात झाली आहे. अधिवेशनात विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडण्याची एकही संधी सोडताना दिसत नाहीये. मात्र आज अधिवेशनात झालेल्या एका वेगळ्याच गोष्टीने राजकीय वर्तुळात चर्चांना... Read more »
| मुंबई | राज्यातील नौकानयन क्षेत्राच्या वाढीसाठी महाराष्ट्र सागरी मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून देशातील पहिल्या सागरी विद्यापीठासोबत मंडळाने सामंजस्य करार केला आहे. या कराराच्या पार्श्वभूमीवर... Read more »
| मुंबई | पूजा चव्हाण प्रकरणावरुन संजय राठोड यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांनीदेखील राजीनामा देण्याची मागणी केली आहे. पंकजा मुंडेंच्या या मागणीला विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण... Read more »
| नवी दिल्ली | Co-WIN Registrations (Co-WIN) अॅपमध्ये आलेल्या काही अडचणी दूर केल्यानंतर सोमवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं कोरोना लसीकरणासंदर्भातील अतिशय महत्त्वाची माहिती दिली. ज्यामध्ये कोरोना लसीकरणासाठीची नोंदणी प्रक्रीया आणि इतरही काही गोष्टी... Read more »
| मुंबई | विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. राज्यपालांच्या अभिभाषणानं अधिवेशनाची सुरुवात झाली. कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर वैधानिक विकास मंडळाच्या नियुक्त्यावरुन विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मंडळावरील नियुक्त्यांसंदर्भात आक्रमक चर्चा झाल्यानंतर... Read more »
| मुंबई | मराठा आरक्षणासंदर्भात राज्य शासनाने आयोजित केलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीला केंद्रीय विधी व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद गैरहजर राहिले. केंद्र सरकारवर पक्षपातीपणाचा आरोप होऊ नये म्हणून ते बैठकीला आले नाहीत, असा... Read more »
| मुंबई | महाविकास आघाडीची सत्ता आल्यापासून जुने मित्रपक्ष असलेल्या शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये सातत्याने एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु असतो. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत घरोबा केल्यानंतर आता भाजपनेही मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत... Read more »