नाशिक, मनमाड करांना खूशखबर ; अखेर १७४ दिवसांनी पंचवटी एक्स्प्रेस सुरू..! असा करावा लागेल प्रवास..!

| मुंबई | कोरोना महामारीमुळे आणि लॉकडाऊनमुळे पंचवटी एक्स्प्रेस गेल्या पाच महिन्यांपासून बंद होती. अखेर १७४ दिवसांनी ही एक्स्प्रेस पुन्हा रुळावर धावली आहे. मनमाड —नाशिक—मुंबई ही उत्तर महाराष्ट्रातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्वपूर्ण आहे.... Read more »

वैद्यकीय प्रवेशात ‘एक महाराष्ट्र, एक मेरिट’ पद्धत लागू ; जुना ७०-३० कोटा रद्द,

| मुंबई | वैद्यकीय प्रवेशात ७०-३० कोटा आज रद्द करण्यात आला आहे. यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. २०१५ पासून हा कोटा रद्द करण्याची मागणी होत होती. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख... Read more »

शिक्षणाच्या समृध्द प्रयोगशाळा: पुष्प चौथे – कित्येक बालकांच्या जगण्यातील संघर्ष कमी करत त्यांच्या जीवनात शिक्षणाचा अविरत आनंद निर्माण करणारा व आपल्या जिद्दीने विद्यार्थी विकासात नेहमी प्राणिकतेचा ठसा उमटवणारा अवलिया शिक्षक प्रविण भीमराव शिंदे.

मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील शिक्षण कूस बदलत आहे. पारंपरिक पद्धतीना तिलांजली देवून बोलक्या भिंती, मन प्रसन्न करणारे वातावरण आणि दर्जेदार शिक्षणाची हमी देणारे एकविसाव्या शतकातील कौशल्य विकास आणि एकूणच जगाला जोडणाऱ्या प्राथमिक... Read more »

माझ्यावरील अन्यायाचे ‘ नानासाहेब फडणवीसांचे बारभाई कारस्थान’ नावाचे पुस्तक लिहिणार – एकनाथ खडसे

| मुंबई | महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री आणि वरिष्ठ भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांच्यावर तिखट तोफ डागली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना खडसेंनी फडणवीसांवर अनेक आरोप केले. माझ्यावर खोटे... Read more »

प्रतिष्ठित किनो शिक्षा गौरव पुरस्कार जाहीर, राज्यस्तरीय पुरस्कार नगरच्या नारायण मंगलारम यांना तर दिंडोरीचे गुलाब दातीर देखील सन्मानित..!

| नाशिक | मालेगाव येथील किनो एज्युकेशन सोसायटीच्या वतीने दरवर्षी राज्य तसेच जिल्ह्यातील गुणवंत शिक्षकांना किनो शिक्षा गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतात. यंदाचे किनो शिक्षा गौरव पुरस्कार देखील शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर... Read more »

!…आणि आम्हाला अक्कल शिकायला लागले ; एकनाथ खडसे यांचा भाजपला घरचा आहेर..!

| जळगाव | गेल्या दहा बारा वर्षात जन्माला आलेले नेते आता राजकारणात चमकायला लागले आहेत आणि आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत असं म्हणत भाजपा नेते एकनाथ खडसे यांनी आपल्याच पक्ष नेतृत्वावर टीका... Read more »

ई पास रद्द होणार, निर्णय झाला फक्त औपचारिक घोषणा बाकी..!

| मुंबई | राज्यातील एका जिल्ह्य़ातून दुसऱ्या जिल्ह्य़ात जाण्यासाठी खासगी वाहनांवरील ई-पासचे बंधन हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यभर एसटीचा प्रवास ई-पास मुक्त करण्यात आला असताना खासगी वाहनांवर असलेल्या या निर्बंधांबाबत जनतेतून... Read more »

बोगस ई पास प्रकरणी आवाज उठवणाऱ्या मनसेचाच पदाधिकारी बोगस ई पास प्रकरणी अटकेत..!

| ठाणे | ‘बनावट ई-पास देणाऱ्यांना शोधा’ अशी मागणी काही दिवसांपूर्वी मुंबईतील मनसेच्या संदीप देशपांडे यांच्याकडून अतिशय जोरदार प्रकारे करण्यात आली होती. एका वायरल ध्वनिफितीच्या आधारे नाशिक क्राईम ब्रँचच्या युनिट १च्या पथकाने... Read more »

स्टॅम्प ड्युटी, MPSC परिक्षांसह हे आहेत आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्वाचे निर्णय..!

| मुंबई | महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये खालील निर्णय घेण्यात आले आहेत. १. कोरोना संकटामुळे अर्थव्यवस्था अडचणीत आली आहे, त्यामुळे नागरिकांना... Read more »

खुशखबर : घर खरेदी करताय, मग ही मिळणार सूट..!, ठाकरे सरकारचा निर्णय…

| मुंबई | कोरोनामुळे बांधकाम क्षेत्राचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे घर खरेदी विक्रीला प्रोत्साहन देण्यासाठी घर खरेदी करणाऱ्यांना राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. घर खरेदी करताना भराव्या लागणाऱ्या मुद्रांक शुल्क म्हणजेच... Read more »