राज्यातील जिम तात्काळ सुरू करा; लोकजागर पार्टीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

| मुंबई | कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सहा महिन्यांपासून महाराष्ट्र राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली असून अनलॉक प्रक्रियेमुळें राज्यात सध्या हळू हळू सर्व गोष्टी पूर्वपदावर आलेल्या आहेत. लोकल ट्रेन, बस, एस. टी,... Read more »

नुसते ट्विटर वर टिव टिव करून कामे होत नाहीत, त्यासाठी घराबाहेर पडावे लागते ; खा. डॉ शिंदे यांचा आ. राजू पाटील यांना खोचक टोला..!

| डोंबिवली | सध्या कोरोनाच्या संकटात अख्खा देश लढत असताना विरोधी पक्षाकडून सरकारला काही प्रश्नांवरून टार्गेट केले जात आहे. सध्या राज्याच्या तिजोरीत आर्थिक खडखडाट असल्याने अनेक प्रकल्पांना ब्रेक लागला आहे तर काही... Read more »

कामा, जेजे सह राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात परीचारिकांचे दोन तास काम बंद आंदोलन..!

| मुंबई | महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन तर्फे आज राज्यव्यापी दोन तास कामबंद लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. नर्सेस फेडरेशनने परिचारिकांच्या प्रलंबित मागण्यांकरिता शासनाला वारंवार निवेदने देऊन चर्चेसाठी वेळ मागितला, परंतु शासनाने व... Read more »

उच्च न्यायालयाचे प्रत्यक्ष कामकाज ३१ ऑगस्ट पासून सुरु..!

| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या टाळेबंदीचा फटका उच्च न्यायालयाच्या प्रत्यक्ष कामकाजालाही बसला होता. मात्र टाळेबंदीचे नियम शिथिल करण्यात येत असल्याने उच्च न्यायालयाचे प्रत्यक्ष कामकाजही सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून... Read more »

” हे प्रेम कोणता नेता देतो का..?” एका शिवसैनिकाचे हृदयस्पर्शी पत्र..!

| ठाणे | कोणत्याही संकट काळात पुढे येऊन काम तडीस नेण्यासाठी शिवसैनिक नेहमीच अग्रेसर असतात. कोरोना संकटकाळात देखील जनसामान्यांच्या सेवेसाठी प्रत्यक्ष मैदानावर उतरून काम करण्यात शिवसेना पक्ष आघाडीवर आहे. त्यातून अनेक शिवसेनेचे... Read more »

DCPS धारक सभासदांना १० -१० लाखांचे सानुग्रह निधी आणि सामूहिक विमा काढून द्या, पेन्शन हक्क संघटनेची जालना तालुका शिक्षक पतसंस्थेकडे मागणी..

| जालना / प्रतिनिधी | काल दि २५ ऑगस्ट रोजी महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या वतीने जालना तालुका शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन श्री. मंगेश जैवाळ यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. त्यामध्ये डी... Read more »

या गणपती मंडळाचा अनोखा संकल्प; मंदिर परिसरातच करणार विसर्जन

| पुणे | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे मुख्य मंदिरातच विसर्जन करण्याचा निर्णय मंदिर ट्रस्टने घेतला आहे. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी ही माहिती दिली. तसेच... Read more »

राज्य आणि देश सर्वोत्तम झाला पाहिजे हे स्वप्न कायम बाळगा – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

| मुंबई | प्रशासकीय सेवेची परीक्षा उत्तीर्ण झालेले महाराष्ट्राचे वैभव आणि उद्याचे भाग्यविधाते उमेदवार भविष्यातील जबाबदारीची परीक्षादेखील जिद्दीने पार पाडतील, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. राज्य, देश किंवा आंतरराष्ट्रीय... Read more »

विधिमंडळाचे अधिवेशन केवळ दोन दिवसांचे, आमदारांची चाचणी होणार, स्वीय सहायकाना देखील प्रवेश नाही…!

| मुंबई | महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन येत्या 7 आणि 8 सप्टेंबर असे दोन दिवसांचे होणार आहे. सध्याची कोविड परिस्थिती पाहता सुरक्षित शारीरिक अंतराचा (सोशल डिस्टन्सिंग) निकष पाळून आणि सुरक्षेविषयी आवश्यक त्या... Read more »

माजी आमदार राहुल जगताप यांनी केले घोड धरणाचे जलपूजन..!

| श्रीगोंदा | निसर्गाच्या कृपेने श्रीगोंदा तालुक्याला वरदान ठरलेले घोडधरण ९५ टक्के भरून आज घोडनदीला व घोडच्या उजव्या आणि डाव्या दोन्ही कालव्यानां पाणी सोडण्यात आले. म्हणून श्रीगोंदा तालुक्याचे माजी आमदार व कुकडी... Read more »