वीज बिलासंबंधी घेण्यात आला ‘ हा ‘ निर्णय..!
ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती..!

मार्च आणि एप्रिल महिन्याचं वीजबिल भरण्यास मुदतवाढ.. स्वतःच मीटर रीडिंग पाठवण्याचं आवाहन.. ज्या ग्राहकांकडे रिडींग उपलब्ध नसेल त्या ग्राहकांना मागच्या काही महिन्याच्या सरासरीनुसार ते आकारण्यात येईल. मुंबई/ प्रतिनिधी  :  कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉक... Read more »

मंत्री जितेंद्र आव्हाड होम क्वॉरंटाईन..!

मुंब्रा येथील एक पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई : गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःला होम क्वॉरंटाईन करून घेतले आहे. मुंब्रा येथील एक पोलीस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण... Read more »

रेड झोन, ऑरेंज झोन आणि ग्रीन झोन..! अशी होऊ शकते महाराष्ट्राची विभागणी..!

१५ पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन, १५ पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज आणि आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन म्हणजेच हरित पट्टयात समाविष्ट होतील. मुंबई, पुणे, ठाणे आणि... Read more »

हे आहेत आजच्या पंतप्रधान यांच्या सोबतच्या चर्चेतील महत्वाचे मुद्दे..!

महाराष्ट्राकडून पूल टेस्टिंग ही नवीन संकल्पना देशासमोर मांडण्यात आली. तीन झोन मध्ये देशाची विभागणी.. रेड, ऑरेंज, ग्रीन विभागात विभागणी होणार मुंबई : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधून लॉकडाऊन वाढविण्याबाबत स्पष्ट... Read more »

जाणून घ्या कोणत्या देशात किती दिवस आहे लॉकडाऊन..!

चीनच्या वुहान प्रांतातून सुरू झालेला हा कोविड१९ ने जगभर थैमान मांडले आहे. जगातील अनेक देश पूर्णतः लॉकडाऊन आहेत.. मुंबई : कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून संपूर्ण देशात २१ दिवसांच लॉकडाऊन जाहीर करण्यात... Read more »

एकट्या मुंबईत कोरोनाच्या सर्वाधिक चाचण्या..!
महापालिकेच्या टीम ची स्त्युत आणि वेगवान कामगिरी..!

एकट्या मुंबईत 19541 चाचण्या.. केरळ, तामिळनाडू, दिल्ली या महत्त्वाच्या बाधीत राज्यांपेक्षा मुंबईत अधिकच्या चाचण्या.. मुंबई महापालिका दक्षिण कोरिया कडून घेणार रॅपिड टेस्ट किट.. मुंबई : राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या सतत वाढत आहे. कोरोनाचा... Read more »

लॉकडाऊन ला हरताळ फासत भाजपा लोकप्रतिनिधीची वाढदिवसाची पार्टी..!

कर्नाटकातील भाजप आमदाराने धूमधडाक्यात केले लग्न, दुसऱ्या भाजप आमदाराची बिर्याणी पार्टी याचे लोन महाराष्ट्रात.. पनवेल महानगरपालिकेतील भाजप नगरसेवकाची जंगी बर्थडे पार्टी अटक होऊनही, नगरसेवक पद रद्द करण्याची मागणी पनवेल : देशभरात लॉकडाऊन... Read more »

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नांना यश.. पत्रीपूलाचे काम सुरू..!
ठाणे जिल्हाधिकारी यांनी दिली परवानगी..!

कल्याण:-  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनचा नागरी विकासकामांवर परिणाम होण्याची भिती व्यक्त होत असताना कल्याण-डोंबिवलीकरांसाठी एक सकारात्मक माहिती समोर आली आहे. कल्याण-डोंबिवलीकरांच्या वाहतुकीच्या दृष्टीने अतिशय महत्वाच्या असणाऱ्या नविन पत्रीपुलाचे काम पुन्हा एकदा... Read more »

शरद पवार यांच्या पाठिंब्यावर वाधवान कुटुंबाला पत्र..!
माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आरोप..

मुंबई : शरद पवारांच्या पाठिंब्याशिवाय वाधवान कुटुंबाला गृह सचिवांकडून परवानगी पत्र मिळणं अशक्य असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. वाधवान प्रकरणावर किरीट सोमय्या यांचा पवार परिवारावर घणाघात केला आहे.... Read more »

१० वीचा भूगोलाचा पेपर होऊ शकतो रद्द..!

पुणे : दहावीच्या पाच विषयांचे पेपर होउन आता २० दिवसांहून अधिक कालावधी लोटला असून लॉकडाउन अन्‌ कोरोनाच्या धास्तीने विद्यार्थ्यांचा अभ्यासही होऊ शकलेला नाही. त्यामुळे पुणे बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आता दहावीच्या विद्यार्थ्यांचा भुगोल... Read more »