| पुणे | जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा काही प्रमाणात कमी होत असून, अद्यापही काही हाॅस्पिटल रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिविर इंजेक्शन्स आणण्यासाठी प्रीस्क्रिप्शनस देतात. यामुळेच रेमडेसिविर इंजेक्शन्सचा काळाबाजार होत आहे. सध्या सर्व कोविड हाॅस्पिटल्सला... Read more »
| मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी सोशल मीडियाकडे (Social media) मोर्चा वळवला आहे. यासाठीच अजित पवार यांच्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय (Directorate General... Read more »
| चंद्रपूर | विनापरवानगी कोरोनाबाधितांवर उपचार. रेमडेसिव्हीरचा काळाबाजार.. रुग्णांकडून बिलांची अतिरिक्त वसुली आदी घटनांनी जिल्ह्यातील वैद्यकीय क्षेत्र हादरले आहे. कोरोनाबाधितांवर उपचार करणारी बहुतांश खासगी रुग्णालय लुटीचे केंद्र झाली, असा सूर समाजात उमटत... Read more »
| कल्याण | कल्याण – शिळ रस्त्यावरील वाहतूककोंडी दूर करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असलेल्या आणि कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या दोन रेल्वे उड्डाणपुलांच्या कामांसाठी रेल्वेने निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. सदर... Read more »
| पुणे | कोरोनाचे कारण सांगत मागील वर्षी प्रशासनाने शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्या, या वर्षी ही बदल्यांचे भिजत घोंगडे पडले आहे. मात्र यामुळे दुर्गम भागात काम करणारे शिक्षक, शिक्षिका, आजारग्रस्त शिक्षक यांच्यावर... Read more »
| नवी दिल्ली | कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा भारताला मोठा फटका बसताना दिसत आहे. दररोज कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत चालली आहे. वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं महत्वाचा निर्णय घेतला... Read more »
| भिगवण/महादेव बंडगर | भिगवण ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आढावा बैठकीत इंदापूर पंचायत समिती उपसभापती,सरपंच,उपसरपंच,सदस्य यांनी इंदापूर चे गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांना चांगलेच धारेवर धरले. कोरोना बाबतच्या अडचणी व प्रश्नांची... Read more »
| नाशिक | प्रत्येकाच्या आयुष्यात वाढदिवस ही एक पर्वणी असते ते साजरे करण्याचेही अनेक प्रकार आपल्याला माहीत आहेत. तर वाढदिवसादिवशी समाजातील जबाबदार घटक आपल्या आचरणातून कायमच समाजाला आदर्शाचे बीज देत असतात. अश्याच... Read more »
| डोंबिवली / ठाणे | कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून उपचारासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनची तसेच ऑक्सिजन खाटांची उपलब्धता कमी पडत आहे. रुग्णांना रुग्णालयात दाखल होईपर्यंत लागणाऱ्या कालावधीत रुग्णांची ऑक्सिजनची पातळी योग्य... Read more »
| मुंबई | पदोन्नतीत मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना आरक्षणाचा लाभ मिळणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे 2004 सालापासून पदोन्नती रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरली जाणार आहेत. आज तसा आदेश... Read more »