कल्याण- शिळ मार्गावरील काटई टोल वसुली अवजड वाहनांसाठी सुद्धा बंद ; खा.डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मागणीला यश

| डोंबिवली | कल्याण शिळ रस्त्यावर काटई येथे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचा टोल नाका असून तो इगल इन्फ्रास्ट्रक्चर या खाजगी कंपनीद्वारे चालविण्यात येत होता. यापूर्वी हलक्या वाहनांसाठी टोल वसुली बंद करण्यात आली... Read more »

नारायणगावचे सुपुत्र श्री.विशाल दिलीप भुजबळ यांची भारत सरकारच्या विभागीय रेल्वे समितीवर निवड…

| पुणे : विनायक शिंदे | शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील राष्ट्रीय युथ आयकॉन 2020 या पुरस्काराने सन्मानित, सामाजिक कार्यकर्ते, श्री.विशाल दिलीप भुजबळ यांची सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठा उपक्रम असणाऱ्या भारतीय रेल्वेच्या... Read more »

मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरे भेटले तर मी काय उत्तर देवू, दिवाकर रावतेंचा सरकारला घरचा आहेर..

| मुंबई | मराठी विद्यापीठाचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या कार्यक्रम पत्रिकेवर असताना आणि राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री असतानाही अर्थसंकल्पात यासाठी तरतूद का नाही असा संतप्त सवाल करत शिवसेनेचे आमदार दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री... Read more »

राज्य अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांची घोर निराशा – सरचिटणीस अविनाश दौंड

| मुंबई | राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्र्यांनी काल सादर केलेला अर्थसंकल्प सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची घोर निराशा करणारा आहे. या अर्थसंकल्पात सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरील खर्चाची आकडेवारी फुगवून दाखवली आहे. या खर्चात निवृती... Read more »

पानवण शाळेचा राज्यातील आदर्श शाळा प्रकल्पासाठी पुन्हा समावेश..

| सातारा | पानवण ( ता. माण) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा राज्य सरकारच्या शिक्षण विभागाचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला आदर्श शाळा प्रकल्पामध्ये पानवण ग्रामस्थांच्या सामूहिक प्रयत्नाने पुनश्च समावेश झाला आहे. जिल्हा परिषद... Read more »

नाणार प्रकरणावरून राज ठाकरेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र, प्रकल्प गमावू नये अशी घातली साद..!

| मुंबई | नाणारचा रत्नागिरी राजापूर रिफायनरी’सारखा प्रकल्प हातातून गमावू नये अशी विनंती नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी पत्रातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली. राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं आहे. प्रकल्प गमावणं... Read more »

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा पुरस्कार, नरवीर तानाजी यांच्या नावे दिल्या जाणारे पुरस्काराने गौरव..!

| रायगड | २०२१ चा नरवीर तान्हाजी पुरस्कार खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना ३५१ व्या नरवीर तानाजी मालुसरे शौर्यदिन, पुण्यतिथी सोहळा दिनी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती नरवीर तानाजी मालुसरे... Read more »

मराठी साहित्य संमेलनाला स्थगिती..!

| नाशिक | नाशिक येथे होणार ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनालाही करोनाचा फटका बसला आहे. राज्यात करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यानं संमेलन घ्यावे की पुढे ढकलावे असा पेच... Read more »

अखेर लोकग्राम पादचारी पुलाच्या पाडकामास सुरुवात; पुलाच्या कामास मिळणार गती…!

| कल्याण | कल्याण पूर्वेच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लोकग्रामचा पादचारी पुलाच्या कामाला गती आली असून सदर पूल हा कल्याण रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी जिव्हाळ्याचा विषय बनला होता. हा पूल धोकादायक झाल्याने तो... Read more »

मराठा सेवा संघाची रविवारी बैठक..!

| सोलापूर | मराठा सेवा संघाच्या माढा तालुका कार्यकारिणीची बैठक रविवारी संध्याकाळी पाच वाजता शासकीय विश्रामगृह, कुर्डूवाडी येथे जिल्हाध्यक्ष तात्यासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली असून या बैठकीत... Read more »