| मुंबई | रेशनकार्डला आधार क्रमांक लिंक न केल्यास १ फेब्रुवारीपासुन रेशन बंद होणार असल्याची माहिती अन्नधान्य पुरवठा अधिकाऱ्यांनी दिली आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार रेशनकार्डावर धान्याचा लाभ घेणाऱ्या सर्व रेशनकार्ड धारकांना आपला... Read more »
| नवी दिल्ली | देशात लसीकरणाला 16 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 3 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. पहिल्या टप्प्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस दिली जाईल. दुसर्या टप्प्यात 50 वर्षांपेक्षा जास्त... Read more »
| भंडारा | भंडारा जिल्हा रूग्णालय आगप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. घटनेबाबत मुख्यमंत्र्यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे. आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली. या घटनेत १० नवजात... Read more »
| पुणे | कोरोनाच्या संकट काळात कोविड-19 संबंधित सर्वेक्षण, जनजागृती, मदत कार्य अशा विविध कार्यवाहीदरम्यान कर्तव्यावर असणाऱ्या राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वित्त विभागाच्या निर्णयानुसार “50 लाख रुपयांचे सर्वकष वैयक्तिक अपघात विमा... Read more »
| कल्याण | लॉकडाऊन काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार स्वतः सक्रिय राहणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनीताई ठाकरे यांनी नेहमीच आपल्या महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाठींबा दिला आहे. सद्या मार्गशीर्ष... Read more »
| नाशिक | नाशिकमध्ये भाजपला खिंडार पडलं आहे. माजी आमदार वसंत गिते आणि माजी प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल भाजपच्या या दोन मोठ्या नेत्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या... Read more »
| मुंबई | संरक्षण संशोधन आणि विकास संस्थ (DRDO) ने अॅप्रेंटिससाठी विविध पदांवर भरती प्रक्रिया सुरू केली आहे. आयटीआय पासून डिप्लोमा, पदवीपर्यंतच्या उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची ही चांगली संधी आहे. विशेष म्हणजे... Read more »
| प्रकाश संकपाळ/ पेण | पेण येथील मळेघर आदिवासी वाडीतील चिमुरडीवर केलेल्या बलात्कारी नराधमाला भर चौकात फासावर लटकून भविष्यात पुन्हा असे नराधम जन्माला येणार नाहीत असा कायद्याचा धाक व वचक बसेल असा... Read more »
| मुंबई | महाविकास आघाडी सरकारने विरोधानंतर पोलीस भरतीचा वादग्रस्त जीआर अखेर रद्द केला आहे. मराठा संघटनांच्या विरोधानंतर राज्य सरकारवर जीआर मागे घेण्याची नामुष्की ओढवली आहे. मात्र, पोलीस भरतीत SEBC विद्यार्थ्यांना EWSचा... Read more »
| पारनेर | सध्या संबंध महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. जवळपास १४ हजाराहून अधिक ग्रामपंचायत निवडणूका राज्यात पार पडत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात देखील आठशेच्या आसपास ग्रामपंचायती आपले कारभारी ठरवणार आहेत. १५... Read more »