दत्ता मामा भरणे यांच्या या कृतीचे सोशल मीडियातून होतंय कौतुक..!

| मुंबई | हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवशी राजकीय आरोप प्रत्यारोपांनी गाजला. मात्र या अधिवेशानाच्या पहिल्या दिवसानंतर एक वेगळीच घटना विधानसभा भवनापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या मरिन ड्राइव्हवर घडली. सध्या सोशल नेटवर्किंगवर या घटनेचे... Read more »

लॉकडाऊन काळातील समग्र शिक्षा कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन बृहन्मुंबई महानगरपालिकेने तात्काळ अदा करावे – तानाजी कांबळे

| मुंबई | कोरोना विषाणूचा प्रसार राज्यातील कार्यालयांमध्ये होऊ नये तसेच राज्यातील अधिकारी/ कर्मचारी यांना कोरोना चा संसर्ग होऊ नये यासाठी लॉकडाऊन १ अंतर्गत राज्य शासनाने वेळोवेळी विविध प्रतिबंधात्मक उपाय केले आहेत.... Read more »

RTGS सुविधेत हा होतोय महत्वाचा बदल , घ्या जाणून..!

| मुंबई | रियल टाइम ग्रॉस सेटलमेंट सिस्टम (RTGS) सुविधाच्या नियमांत 14 डिसेंबरपासून बदल होणार आहेत. रात्री 12.30 वाजल्यापासून आठवड्यातील सातही दिवस आणि 24 तास RTGS सुविधा उपलब्ध होणार असल्याची माहिती आरबीआयने... Read more »

आमदार किसन कथोरे यांच्या गाडीचा अपघात, बाईक वरील दोघांचा मृत्यू..!

| अंबरनाथ | मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यांच्या गाडीची आणि एका दुचाकीची समोरसमोर धडक बसल्यामुळे मोठा अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरूण व तरुणीचा जागीच मृत्यू झाला. आमदार किसन कथोरे... Read more »

| TRP घोटाळा | गोस्वामीच्या रिपब्लिक TV च्या अडचणीत वाढ, सीईओला अटक..!

| मुंबई | टीआरपी घोटाळा प्रकरणात रिपब्लिक टीव्हीच्या अडचणींत अधिक भर पडली आहे. रिपब्लिक टीव्हीशी संबंधित असलेली ही दुसरी अटक झाली आहे. रिपब्लिकचे सीईओ विकास खानचंदानी यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई... Read more »

चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे अस्तित्व संपविणारा अन्यायकारक शासन निर्णय तत्काळ मागे घ्यावा, पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई अध्यक्ष तानाजी कांबळे यांची मागणी..

| मुंबई | रोजगाराची संधी उपलब्ध करणे हे शासनाचे ध्येयधोरण असताना आणि शाळेत शिक्षेकतर कर्मचाऱ्याची आवश्यकता असताना देखील शासनाने शिक्षेकतर कर्मचारी भरतीवर शासनाने यापुर्वीच बंदी घातलेली असताना शासकीय निर्णय दि.11 डिसेंबर 2020... Read more »

मराठा क्रांती मोर्चाचे १४,१५ डिसेंबर रोजी आझाद मैदानात आंदोलन..!

| पुणे | कोविडच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गाडी मोर्चास प्रतिबंध घातला आहे. यापुढे अधिक ताकदीने सर्वोच्च न्यायालयातील व आंदोलनांचा लढा पुढे न्यावा लागणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदान येथे १४ व १५... Read more »

मुख्यमंत्री आमचाच नंतर आता मुंबई आणि नशिकात देखील महापौर शिवसेनेचाच, संजय राऊतांचा नवा नारा..!

| नाशिक | आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीने एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत एकत्र लढविल्या गेल्या. त्यात चांगले यश मिळाले आहे. दरम्यान, आगामी नाशिक महापालिका... Read more »

घराच्या किमती आवाक्यात येणार – नगरविकासमंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

| ठाणे | राज्य सरकारने अलिकडेच मंजूर केलेल्या युनिफाईड डीसीपीआर संदर्भात नगरविकास विभागातील तांत्रिक अधिकाऱ्यांच्या तीन दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन श्री. शिंदे यांच्या हस्ते येथील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झाले. एकात्मिक विकास... Read more »

दुर्दैवी निर्णय : शालेय शिक्षण विभागाचा इथून पुढे शाळांसाठी शिपाई पद रद्द करण्याचा निर्णय..!

| मुंबई | राज्यातील अनुदानित, अंशतः अनुदानित माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिपाई पद रद्द करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. या निर्णयामुळे राज्यात भविष्यातील शिपायांच्या सुमारे ५२... Read more »