मनपा निवडणूकींचा धुरळा फेब्रुवारीत उडणार..?

| मुंबई | मुदत संपलेल्या किंवा लवकरच संपणा-या कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, वसई-विरार, औरंगाबाद आणि कोल्हापूर या पाच महानगरपालिका, अंबरनाथ, कुळगाव-बदलापूरसह १५ ते २० नगरपालिका, काही नगरपंचायती आणि राज्यातील सुमारे १४ हजार ग्रामपंचायतींच्या... Read more »

आपल्या माणसांची दिवाळी : शंभर कुटूंबाना एक महिना पुरेल एवढे धान्य व किराणा साहित्य देऊन पालघरच्या आदिवासी बांधवांच्या मदतीला सरसावली समाजभान टीम..!

| पालघर – मोखाडा | पालघर जिल्ह्यातील माखोडा येथील राहणाऱ्या आदिवासी बांधवावर काही दिवसांपासून उपासमारीची व आत्महत्येची वेळ आली होती. ही बाब नाशिक येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बन्सी कांबळे... Read more »

अनेक विभागांची मोट बांधून खासदार डॉ. शिंदे यांच्या पाठपुराव्याने पत्रीपुलाचे काम अंतिम टप्प्यात – आदित्य ठाकरे; मनसेचा नुसता विरोधास विरोध असल्याची नागरिकांमध्ये चर्चा..!

| कल्याण | विविध विकासकामांच्या माध्यमातून महाविकास आघाडी राज्याला पुढे नेण्याचे काम करीत असल्याचे प्रतिपादन पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी कल्याणात केले. कल्याणच्या बहूप्रतिक्षित पत्रीपुलाच्या गर्डर लॉन्चिंगच्या कामाची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे कल्याणात... Read more »

आनंदाची बातमी : किल्ले रायगडचा रोप वे सुरू, महाड कोर्टाची परवानगी..!

| महाड | कोरोना आणि जागेच्या वादामुळे मार्च महिन्यापासून बंद असलेला रायगड रोपवे सुरु करण्यास परवानगी देणारे आदेश महाड न्यायालयाने दिले आहेत. कोरोना संक्रमणामुळे मार्च महिन्यापासून रायगड रोप वे बंद ठेवण्यात आला... Read more »

ऐरोली ते कल्याण-डोंबिवली हा प्रवास होणार अतिशय वेगवान, कल्याण – शीळ रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठीचा महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याने खा डॉ शिंदे करताहेत पाठपुरावा..!

| ठाणे | ऐरोली – काटई नाका उन्नत मार्ग फेज 1 चा आणि टनेल टप्पा फेज 1 च्या कामाचा खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आज दुपारी 2 च्या सुमारास एम.एम.आर.डी.ए. च्या वरिष्ठ... Read more »

पत्रीपूल गर्डर लौंचिंगच्या पार्श्वभूमीवर खा डॉ श्रीकांत शिंदे यांनी घेतला उच्चपदस्थ अधिकारी बैठकीत पर्यायी वाहतुक व्यवस्थेचा आढावा..!

| ठाणे | बहुप्रतिक्षित पत्रीपुलाच्या गर्डर लौंचिंगच्या पार्श्वभूमीवर मेगाब्लॉक दरम्यान नागरिकांना प्रवासाला अडचण येऊ नये म्हणून खा डॉ श्रीकांत शिंदे यांनी घेतला पर्यायी वाहतुक व्यवस्थेचा आज आढावा घेतला. या बैठकीत ठाणे जिल्हा... Read more »

मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर ‘ या ‘ ही निकालात मंत्री एकनाथ शिंदे प्रथम वर्गातच..!

| मुंबई | शिक्षण घेण्यासाठी वय कधीच अडचण ठरत नाही, असे म्हटले जाते. इच्छाशक्ती असल्यास, व्यक्ती कोणत्याही वयात आपले शिक्षण पुर्ण करण्याचे स्वप्न पुर्ण करू शकते. याचेच उदाहरण राज्याचे नगरविकासमंत्री व ठाणे... Read more »

लोकजागर अभियानासाठी कार्यकारिणी जाहीर, अध्यक्ष ज्ञानेश वाकुडकर यांची माहिती..

| नागपूर | आमची जनगणना आम्हीच करणार या घोषवाक्यासह लोकजागर पार्टी आपले धोरण आखत आहे. ओबीसींची एक आश्वासक चळवळ उभी राहणे गरजेचे असल्याने त्यांच्या प्रश्नावर लोकजागर पार्टी आपली पुढील दिशा स्पष्ट करत... Read more »

वंचितांची दिवाळी : खासदार डॉ श्रीकांत शिंदे फाऊंडेशन कडून कौतुकास्पद उपक्रम..!

| ठाणे | ठाणे जिल्ह्यातील वांगणी येथील साधारण ४५० च्या आसपास अंध बांधवांची घरं आहेत. डोळ्यांसमोर अंधार असतानादेखील स्वावलंबनाचे आदर्श ठेवत प्रामाणिकपणे जगाकडे बघण्याच्या दृष्टिकोनातून मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये खेळणी, पेनं, टिकल्या विकून... Read more »

कल्याण शीळ रस्त्याची कोंडी फुटतेय; खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे पत्री पूल लवकरच राहतोय उभा..!

| कल्याण | कल्याण येथे पत्रीपुलाचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकस महामंडळमार्फत हाती घेण्यात आले आहे. या पुलाच्या ७६.०० मीटर लांबीचा गर्डर फॅब्रीकेशनचे काम पूर्ण झाले असून या पुलाच्या लॉचींग प्रक्रियेकरिता रेल्वे... Read more »