विशेष लोकल सुरू करा..!

| ठाणे | राज्य सरकारचं मिशन बिगीन अगेन सुरू झाल्यानंतर नोकरदार वर्ग मोठ्या संख्येनं कामावर जाण्यासाठी बाहेर पडला आहे. बुधवारी सलग तिस-या दिवशी सुद्धा कल्याण डोंबिवलीत नोकरदारांचे हाल झाले. त्यासाठी मध्य रेल्वेने... Read more »

रत्नागिरी, सिंधुदुर्ग ला देखील तात्काळ मदत जाहीर..!

| मुंबई | निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणे रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यालाही फटका बसला आहे. संकटाचे परिणाम गंभीर असले तरी सरकार पूर्ण ताकदीने कोकणवासीयांच्या पाठीशी उभे राहील, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं... Read more »

करून दाखविले : फक्त ३ मिनिटात उल्हासनगर मनपा करणार कोविड चाचणी..!

| उल्हासनगर | कोरोना संशयित रुग्णाचा क्वारंटाइन करता फक्त ३ मिनिटांत कोरोनाचा अहवाल मिळणार आहे. एका अहवालासाठी ६०० रुपये खर्च येणार असून, आलेला खर्च महापालिका करणार असल्याची माहिती सहायक आयुक्त गणेश शिंपी... Read more »

यंदा शिवराज्याभिषेक सोहळा मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत..!
घरी राहूनच सोहळा साजरा करण्याचे युवराज संभाजीराजे यांचे आवाहन..!

| कोल्हापूर – रायगड | कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी शिवराज्याभिषेक दिन साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. त्यासाठी कोल्हापुरातून निवडक कार्यकर्ते रायगडला रवाना झाले. दरम्यान, कार्यकर्त्यांनी रायगडावर न येता घरातच शिवराज्याभिषेक दिन साजरा... Read more »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे अलिबाग दौऱ्यावर..!

| मुंबई | निसर्ग चक्रीवादळाचा कोकण किनारपट्टीला तडाखा बसल्यानंतर त्याठिकाणी किती मोठं नुकसान झालंय हे हळूहळू समोर येत आहे. अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांना या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका बसला आहे. वादळाचे केंद्रबिंदू... Read more »

पहा : आताच निसर्ग वादळाचे असणारे रौद्र रूप..!

| कोकण / ठाणे | निसर्ग चक्रीवादळ जसजसं महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ पोहोचत आहे, तसतसं या वादळामुळं वातावरणात बदल होत आहेत. वादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. अलिबाग, मुंबईसह मंगळवारी सायंकाळपासूनच... Read more »

या माजी आमदाराने वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री निधीला दिले तब्बल अकरा लाख..!

| ठाणे | कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना वाढदिवसाच्या खर्चावर होणारा खर्च टाळत माजी आमदार सुभाष भोईर यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला अकरा लाख रुपयांची मदत करीत सामाजिक दृष्टीकोन जपला आहे. मुख्यमंत्री, शिवसेना... Read more »

अभिनव उपक्रम मालिका : डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मतदारसंघात राबविला हा उपक्रम..!

| कल्याण | सध्या जगभरात कोरोनाव्हायरसने थैमान घातलं आहे. यापासून बचाव करण्यासाठी प्रतिबांधत्मक उपाययोजना म्हणून वेळोवेळी हाथ धुण्यासाठी सॅनिटायझरचा वाटप मोठ्या प्रमाणात होत असून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या सॅनिटायझरचा बाजारपेठेत तुटवडा... Read more »

नवल : कल्याणात या शाळेचा झाला तुरुंग..! आता इथे राहतात कैदी..!

| मुंबई | आधारवाडी जेलमध्ये कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून नवीन कैदयांची शेजारील डॉन बोस्को शाळेत व्यवस्था करण्यात येणार आहे. जेल प्रशासनाने पहिल्या लॉकडाऊनच्या दरम्यान जेलमधील कैद्यांना येण्या-जाण्यावर निर्बंध घातले आहेत. मात्र... Read more »

नवी मुंबई फाईव्ह स्टार, ठाणे , मिरा भाईंदर थ्री स्टार तर कल्याण डोंबिवली वन स्टार शहर..!
देशातल्या कचरा मुक्त शहरांना दिली जाणारी मानांकने जाहीर..!

| मुंबई | नवी मुंबईकरांसाठी ही चांगली बातमी आहे. देशातल्या सहा स्वच्छ पंचतारांकित शहरांमध्ये नवी मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई शहराला पाईव्ह स्टार रेटींग मिळाले आहे.... Read more »