खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे; भाजपाचे सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र; आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांचा पाहणी दौरा..

| ठाणे | शहरातील रस्त्यांवरील खड्डे हे भ्रष्टाचाराचे अड्डे झाले आहेत. महापालिका अधिकाऱ्यांवर थातूरमातूर कारवाई करून, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारांना मोकळे सोडले जात आहे, अशा शब्दांत भाजपाचे आमदार संजय केळकर आणि... Read more »

शिक्षण क्रांतीच्या पाठपुराव्याला यश ठाणे जिल्हयातील पहिला अपघाती विमा रक्कम आज शिक्षक मित्राच्या वारसांना सुपुर्द..!

| भिवंडी | भिवंडीतील प.रा.विद्यालयातील शिक्षक सतिश पवार यांचे13 मे 21 रोजी अपघाती निधन झाले, त्यानंतर शिक्षण क्रांतीचे राज्याध्यक्ष सुधीर घागस यांच्या सुचनेनुसार पवार सरांच्या वारसांना 30 लाख रुपयांचा अपघाती विमा मिळवुन... Read more »

मनपा, नपा निवडणुकीत अशी असेल प्रभाग रचना..!

| मुंबई | महानगरपालिका निवडणुकांच्या प्रभाग रचनेवर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आज राज्यमंत्रिमंडळामध्ये एकमताने बहुसदस्यीय प्रभाग पद्धत लागू होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. एक सदस्यीय प्रभाग पद्धतीऐवजी मुंबई वगळता बहुसदस्यीय... Read more »

| विकास गंगा | हे तीन मोठे प्रकल्प करणार कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, नवी मुंबई चा प्रवास अजून वेगवान..!

ठळक मुद्दे : ✓ हे तीन मोठे प्रकल्प करणार कल्याण -डोंबिवली, उल्हासनगर व अंबरनाथकरांचा प्रवास वेगवान…… ✓ कल्याणफाटा येथील कल्याणफाटा-महापे उड्डाण पूल फक्त ३ लेनचा न करता तो ४ लेन करावा !... Read more »

डोंबिवलीकरांना साठी आनंदाची बातमी, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे लवकरच डोंबिवलीत सुरू होतंय पासपोर्ट सेवा केंद्र..!

ठळक मुद्दे : • डोंबिवली एम.आय.डी.सी. येथील पोस्ट ऑफिसमध्ये पासपोर्ट सेवा केंद्र सुरू होण्यास ऑक्टोबर महिन्यातील दुसऱ्या आठवड्याचा मुहूर्त..• परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि टपाल खात्यांचा डोंबिवली पासपोर्ट सेवा केंद्रास हिरवा कंदील…• खासदार... Read more »

नवी मुंबईत शिक्षक सन्मान सोहळा संपन्न..!

| मुंबई | सानपाडा शिक्षक मित्र परिवार व नवी मुंबई भारतीय जनता पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने नवी मुंबईतील सानपाडा येथील केमिस्ट भवन मध्ये शिक्षक सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला. देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी... Read more »

श्री मावळी मंडळ संस्थेचे विश्वस्त जोसेफ फर्नाडिस यांचे दु:खद निधन..!

| ठाणे | ठाण्यातील नामांकीत व शतकपूर्तीकडे वाटचाल करीत असलेल्या श्री मावळी मंडळ ह्या संस्थेचे विश्वस्त श्री. जोसेफ केतान फर्नाडिस ह्यांचे दिनांक १४ सप्टेंबर रोजी वयाच्या ७४ व्या वर्षी राहत्या घरी निधन... Read more »

खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी आपल्या लोकसभा क्षेत्रात साधला मध्य रेल्वेचा विकास बिंदू..! हे आहेत सुरू असलेले प्रकल्प..!

ठळक मुद्दे : खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मध्यरेल्वेच्या सुरु असलेल्या मतदार संघातील विविध स्थानकांना भेट देत विकासकामांचा घेतला आढावा खारेगाव रेल्वेवरील उड्डाणपुलाचे (ROB) काम अंतिम टप्प्यात ठाणे-दिवा दरम्यान पाचव्या व सहाव्या... Read more »

महा आवास अभियान पुरस्कारावर ठाणे जिल्हा परिषदेची मोहोर; प्रधानमंत्री आवास योजनेत प्रथम तर राज्य पुरस्कृत घरकुल योजनेत तृतीय क्रमांकाचे मानकरी..!

| ठाणे | महा आवास अभियान कालावधीत जिल्हा परिषदेने अव्वल कामगिरी करत कोकण विभागाच्या महा आवास अभियान पुरस्कारावर मोहोर उमटवली. जिल्हा परिषदेला ‘सर्वोतोकृष्ट जिल्हा’चा पुरस्कार देऊन मा. विभागीय आयुक्त कोकण विभाग विलास... Read more »

माजी शिक्षक आमदार कै. रामनाथ मोते यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे आज ठाण्यात उद्धाघाटन..!

| मुंबई | कोकण मतदार संघातून तब्बल दोन वेळा शिक्षक आमदार म्हणून राहिलेले दिवंगत व माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते यांचा २३ ऑगस्ट रोजी पहिला स्मृतीदिन असून यासाठी आपल्या लाडक्या नेत्याचे स्मरण... Read more »