कंगनाला न्यायालयाचा झटका, फ्लॅटचे काम अनधिकृत केल्याने पालिकेला कारवाही साठी दिली परवानगी..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारविरोधात टीकास्त्र सोडण्याचीची मोहीम राबविणाऱ्या कंगना रनौत ला न्यायालयाने जोरदार झटका दिला आहे. सदनिकांचे (फ्लॅट) अनधिकृत बांधकाम थांबविण्यासाठीची कंगनाची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे. न्यायालयाने... Read more »

सरकारकडून लवकरच ८००० पदांची मेगा भरती होणार..

! मुंबई ! नववर्षानिमित्त राज्य सरकारनं भरतीबाबत गुड न्यूज दिली आहे. नवीन वर्षात आरोग्य आणि ग्रामविकास विभागात 8 हजार विविध पदांसाठी मेगा भरती घेण्यात येणार आहे. दरम्यान आरोग्य विभागातील पदभरतीसाठीची प्रक्रिया जानेवारी अखेरपर्यत... Read more »

पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशासारखं स्वच्छ आहे, त्यामुळे बदनामी करणाऱ्यांची तोंडं बंद झाली – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

! मुंबई ! “तुम्ही दक्ष राहता, जबाबदारी घेता म्हणून आम्ही आमचे सण उत्साहाने साजरे करतो, त्यासाठी तुमचे धन्यवाद, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत आभार व्यक्त केले. मुख्यमंत्र्यांनी... Read more »

२ जानेवारीला होणार देशभर कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम !

| पुणे / विनायक शिंदे | कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम – ड्राय रन देशभर २ जानेवारी रोजी होणार असून त्यासाठी महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, जालना, नंदूरबार या चार जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय... Read more »

केंद्र सरकारचा फास्टॅगबाबत वाहनचालकांना दिलासा, 15 फेब्रुवारीपर्यंत वाढवली मुदत..!

| मुंबई | केंद्र सरकारने फास्टॅगबाबत वाहनचालकांना काहीसा दिलासा दिला आहे. आता 15 फेब्रुवारीपर्यंत वाहनांमध्ये फास्टॅग लावता येऊ शकतं. रस्ते पहिवहन मंत्रालयाने राष्ट्रीय महामार्गांवर टोल वसुली फास्टॅगद्वारे अनिवार्य करण्याची मुदत वाढवली आहे.... Read more »

हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे की जनाब बाळासाहेब ठाकरे..? नव्या कॅलेंडर मुळे शिवसेना पुन्हा भाजपकडून ट्रोल..!

| मुंबई | महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाआघाडीचं सरकार आल्यापासून शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्याला बगल देत असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. ‘आम्हाला हिंदुत्वासाठी कोणाच्याही सर्टिफिकेटची गरज नाही’, असं उत्तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं... Read more »

रेल्वेची वेबसाईट अजून शक्तिशाली, प्रत्येक मिनिटाला होणार १० हजाराहून अधिक तिकीट बुक..!

| मुंबई | तुम्ही रेल्वेने प्रवास करत असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. रेल्वे तिकीटाचे ऑनलाईन बुकिंग आता अगदी सोपे आणि झटपट होणार आहे. त्यामुळे तिकिट बूक करताना येणाऱ्या अडचणी दूर... Read more »

MPSC ने केला UPSC च्या धर्तीवर हा अतिशय महत्वाचा बदल..! वाचाच..

| मुंबई | महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी (MPSC)ने परीक्षांच्या संदर्भात महत्वाचा बदल केला आहे. यानुसार आता विद्यार्थ्यांची परीक्षेला बसण्याची मर्यादा निश्चित केली आहे. या संदर्भात एमपीएससीने एक पत्रकही काढलं आहे. नव्या... Read more »

३१ जानेवारीपर्यंत निर्बंध कायम, मिशन बिगीन अगेन सुरूच राहील..!

| मुंबई | जगावर असणारं करोनाचं संकट टळण्याकडे लक्ष लागलं असतानाच नव्या करोनावताराचं सावट गडद होऊ लागलं आहे. भारतातही मंगळवारी करोनाच्या नव्या विषाणूंची लागण झालेले रुग्ण आढळले आहेत. यामुळे खबरदारी घेतली जात... Read more »

असा मिळावा गॅस सिलिंडर फक्त २०० रुपयात..!

| मुंबई | वाढती महागाई, आर्थिक संकट आणि अशातच जीवनावश्यक वस्तूंचे वाढते दर खिशाला कात्री लावणारे आहेत. सध्या महागाई वाढते आहे. कोरोनामुळे बसलेल्या आर्थिक संकटाच्या झटक्यातुन अजून लोक सावरलेले नाहीत. आता अशातच... Read more »