| विकासाच्या गोष्टी| खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे लोकग्राम पुल, चिखलोली स्थानक प्रकल्पांना गती, मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांच्या बैठकीत दिल्या सूचना..!

| ठाणे | कल्याण पूर्वेच्या नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या लोकग्राम रेल्वे पादचारी पुलाच्या कामाला खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे गती आली असून अस्तित्वातील जुना पुल येत्या दोन महिन्यांत पाडण्यात येऊन... Read more »

आजपासून आर्थिक बाबीत झालेत हे काही बदल..! जाणून घ्या, अन्यथा होईल नुकसान..!

| नवी दिल्ली | १ डिसेंबर म्हणजे उद्यापासून आर्थिक घडामोडींमधील काही नियम बदलले आहेत. ही बाब तुमच्या खिशाशी संदर्भात असल्याने याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला नुकसान देखील होऊ शकतं.... Read more »

हिवाळी अधिवेशनावर धडकणार मराठा क्रांती मोर्चा..!

| पुणे | मराठा आरक्षणाचा प्रश्न रविवारी पुन्हा ऐरणीवर आला आहे. येत्या ८ डिसेंबर रोजी मुंबई येथे हिवाळी अधिवेशनावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे यांनी... Read more »

महविकास आघाडी सरकारचा पलटवार, गिरीश महाजनांच्या निकटवर्तीय व्यावसायिकावर आर्थिक गुन्हे शाखेची छापेमारी..!

| मुंबई | केंद्रातील भाजप सरकारने शिवसेना आमदार प्रताप नाईक यांच्यावर ईडीची कारवाई करून शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला असतानाच, भाजपचे सकंटमोचक अशी ओळख असलेल्या गिरीश महाजनांचे उजवे हात समजले जाणारे जळगाव... Read more »

कारवाई MMC कायद्यानुसारच झाली – महापौर किशोरी पेडणेकर

| मुंबई | अभिनेत्री कंगना राणौतच्या घर, कार्यालयावर केलेल्या कारवाई प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारलंय. यावर आता महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय. जी कारवाई झाली ती एमएमसी कायद्यानुसार (MMC... Read more »

लॉकडाऊन होणार की नाही..? उपमुख्यमंत्री अजितदादा यांचे मोठे वक्तव्य..!

| पंढरपूर | गेल्या आठ महिन्यांपासून राज्यात लॉकडाऊन होता. या काळात गोरगरीब आणि सर्वसामान्य लोकांचे हाल झाले आहेत. कोरोनासह आपणाला जगावे लागणार आहे. लोकांनी शारीरिक अंतर राखण्याबरोबरच मास्क आणि सॅनिटायझरचा नियमितपणे वापर... Read more »

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी..!

| मुंबई | कोरोना महामारीची ढाल पुढे करुन केंद्र व राज्य शासनाने अनेक कामगार-कर्मचारी विरोधी धोरणे राबविण्यास सुरुवात केल्याच्या निषेधार्थ देशभरातील २५ कोटी कामगार-कर्मचारी श्रमिक शेतमजूर यांनी आज संप केला होता. राज्यात... Read more »

दमदार मुलाखत : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे विरोधकांवर बरसणार, उद्या मुलाखत प्रसारित होणार ..!

| मुंबई | महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तिन्ही पक्षाने स्थापन केलेल्या महाविकास आघाडी सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. या वर्षपूर्ती निमित्त शिवसेना खासदार आणि शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री... Read more »

सावधान : राज्यातील कोरोनाचे आकडे पुन्हा वाढतायेत.!

| मुंबई | राज्यात कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या संख्येपेक्षा नवीन निदान झालेल्या रुग्णांची अधिक संख्येची मालिका गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. काल राज्यात ६ हजार १५९ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे... Read more »

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर : कुर्डूवाडी – मुंबई रेल्वे प्रवास होणार जलद..

| सोलापूर | कुर्डुवाडी ते भिगवन या रेल्वे लाईन च्या विद्युतीकरणाचे काम पुर्ण झाले असुन १६ ते २३ नोव्हेंबर या सप्ताहात कुर्डुवाडी ते दौंड व दौंड ते कुर्डुवाडी या रेल्वे स्टेशन दरम्यान... Read more »