खिशाला भुर्दंड : रेडी रेकनरचे दर काही प्रमाणात वाढले..!

| मुंबई | महाराष्ट्रात रेडीरेकनरच्या दरात सरासरी वाढ करण्यात आली आहे. १.७४ टक्के अशी ही वाढ आहे. ग्रामीण भागात २.८१ टक्के, प्रभाव क्षेत्रात १.८९ टक्के, नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रात १.२९ टक्के वाढ... Read more »

महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की भाजपचे बिहार निवडणुक प्रभारी, जयंत पाटलांचा खोचक टोला

| मुंबई | सध्या चर्चेत असलेल्या कंगना रणौतच्या मुंबईतील कार्यालयाच्या अनधिकृत बांधकामावर महापालिकेनं हातोडा चालवला. महापालिकेच्या या कारवाईनंतर कंगना रणौत विरुद्ध शिवसेना या संघर्षाच्या चर्चा सुरू झाल्या. याचं कारवाईवरून राज्याचे विरोधी पक्षनेते... Read more »

महत्वाची बातमी : मराठा आरक्षण अंमलबजावणीसाठी तूर्तास स्थगिती; विस्तारित खंडपीठाकडे मागणी सोपवली..!

| नवी दिल्ली | मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं महत्त्वाचा निर्णय दिला आहे. नोकरी व शैक्षणिक प्रवेशासाठी मराठा आरक्षण सध्या लागू होणार नाही, असं सांगत... Read more »

वाचा : मुंबई विद्यापीठाची अंतिम परीक्षा अशी होणार..!

| मुंबई | मुंबई विद्यापीठाने पदवी परीक्षांबाबत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. पदवी परीक्षा कशा घेतल्या जाव्यात याचा पॅटर्न विद्यापीठाने दिला असून संलग्न महाविद्यालयांनी त्यानुसार परीक्षा घ्यायच्या आहेत. परीक्षा कधी, गुण किती..?... Read more »

अर्णव गोस्वामी नंतर आता कंगना राणावत वर देखील विधिमंडळात हक्कभंग दाखल, सभापतींच्या निर्णयाकडे लक्ष..!

| मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री कंगना रानौत आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये ट्विटर वॉर सुरु आहे. हे वॉर आता शिगेला पोहोचलं आहे. विधानसभेत रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात शिवसेना नेते... Read more »

वैद्यकीय प्रवेशात ‘एक महाराष्ट्र, एक मेरिट’ पद्धत लागू ; जुना ७०-३० कोटा रद्द,

| मुंबई | वैद्यकीय प्रवेशात ७०-३० कोटा आज रद्द करण्यात आला आहे. यामुळे मराठवाड्यातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत होता. २०१५ पासून हा कोटा रद्द करण्याची मागणी होत होती. राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख... Read more »

आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखल केला अर्णव गोस्वामी विरोधात हक्कभंग..!

| मुंबई | रिपब्लिक टिव्हीचे संपादक आणि भाजपची बाजू नेहमी रेटून धरणारे अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नियम २७३ अन्वये विशेषाधिकार भंगाचा प्रस्ताव... Read more »

दिलासादायक : कोरोना टेस्टचे दर झाले अजून कमी.. पहा काय आहेत नवीन रेट..

| मुंबई | कोरोनाचे ढग अजुन गडद होत असताना एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. कोरोनाच्या टेस्टसाठी आता आणखी स्वस्त झाली आहे. ८०० ते ६०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. कोरोनाच्या टेस्टसाठी... Read more »

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नंतर महाराष्ट्रातील अजुन दोन मोठ्या नेत्यांना आले धमकीचे फोन..!

| मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रविवारी धमकीचा फोन आला होता. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनाही धमकीचा फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा फोनही भारताबाहेरून आल्याची माहिती गृहमंत्रालयाच्या... Read more »

ऑक्सिजन पुरवठयावर राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय..!

| मुंबई | राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याबरोबरच रुग्णांना लागणाऱ्या वैद्यकीय प्राणवायूला (ऑक्सिजन) देखील मागणी वाढत आहे. याची तातडीने दखल घेऊन साथरोग नियंत्रण कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा वापर... Read more »