| नवी दिल्ली | १ डिसेंबर म्हणजे उद्यापासून आर्थिक घडामोडींमधील काही नियम बदलले आहेत. ही बाब तुमच्या खिशाशी संदर्भात असल्याने याबद्दल तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला नुकसान देखील होऊ शकतं.... Read more »
| मुंबई | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबई फिल्म इंडस्ट्रीच्या धर्तीवर उत्तर प्रदेशमध्येही फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली होती. यासाठी त्यांच्या सरकारने नोएडामध्ये जागाही दिली असून बांधकामांचे काम वेगाने सुरू आहे. याच... Read more »
| नवी दिल्ली | डिसेंबर म्हणजे वर्षाचा शेवटचा महिना. या महिन्यामध्ये यंदाच्या वर्षी नाताळ सोडून इतर कोणतेही सण नाही. पण राज्यांनुसार बँकांना बंद असणार आहेत. त्यामुळे बँकांचे व्यवहार वेळेत पूर्ण करा. डिसेंबर... Read more »
| मुंबई | अर्जेंटिना चा जगविख्यात फुटबॉलपटू दिएगो मॅरोडोनाचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. नुकताच साठी पार केलेल्या दिएगो मॅरोडोना वर मागील ३ आठवडयापूर्वी मेंदूमध्ये रक्ताच्या गाठी झाल्यामुळे शस्त्रक्रिया करण्यात आली होती. फुटबॉल... Read more »
| नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत पुन्हा एकदा कोरोना विषाणूनं थैमान घातलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ होताना दिसत आहे. अशातच दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी... Read more »
| नवी दिल्ली | काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांचं बुधवारी पहाटे निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. एका महिन्यापूर्वी अहमद पटेल यांना कोरोनाचा संसर्ग झाला... Read more »
| नवी दिल्ली | संसदेचे हिवाळी अधिवेशन यावेळी होणार नाही. दिल्लीत कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. नोव्हेंबर ते जानेवारी महिन्यात हिवाळी अधिवेशन होणार होते. परंतु, यावेळी... Read more »
| मनाली | हिमाचल प्रदेशमधील लाहौल खो-यातील एक संपूर्ण गावच कोरोना पॉझिटीव्ह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. थोरांग गावातील ५२ वर्षीय भूषण ठाकूर या एकमेव नागरिकाचा कोरोनाचा संसर्ग झालेला नाही. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार... Read more »
| दिल्ली | एट्रॉसिटी कायद्याबाबात सुप्रीम कोर्टाने महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. जातीवरुन टीका, वैयक्तिक शिवीगाळ ,जमिन व सामाजिक वादावादी यासाठी यापुढे एट्रॉसिटी टाकता येणार नाही. तसेच जाती-पातीवरुन अपमानित केल्याचे सिद्ध झाल्याशिवाय गुन्हा... Read more »
| पाटणा | बिहार विधानसभा निवडणुकीत २४३ पैकी १२५ जागा जिंकलेल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे (एनडीए) नेते व संयुक्त जनता दलाचे प्रमुख नितीशकुमार यांनी सोमवारी बिहारचे ३७ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मागील... Read more »