भाजप समर्थकांना बिहार मध्ये मारहाण, भाजप खासदार थोडक्यात बचावले

| नवी दिल्ली | बिहारच्या सिवानमध्ये भारतीय जनता पार्टीच्या खासदाराला पूरग्रस्त पीडितांच्या संतापाचा सामना करावा लागला आहे. खासदार जर्नादन सिंग सिग्रीवाल पूरगस्तांसाठी बनवण्यात आलेल्या शिबिराच्या तक्रारी आल्यानंतर त्याठिकाणी पाहणीसाठी गेले होते. या... Read more »

भारतातील या राज्यात मिळणार मर्यादित पेट्रोल आणि डिझेल, गाडीनुसार असेल प्रमाण..!

| मुंबई | देशातील कोरोना विषाणूच्या साथीच्या काळात आता पेट्रोल आणि डिझेल देखील निश्चित मर्यादेत उपलब्ध होत आहे. कोरोना व्हायरसमुळे तेलाच्या टँकरने मिझोरममध्ये जावू शकलेले नाहीत. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा जाणवत आहे. यामुळे,... Read more »

राजस्थानात ऑपरेशन कमळ फसले; हा राजकीय विकृतीचा पराभव ; सामनातून खरपूस टीका..!

| मुंबई | गेल्या महिनाभरापासून राजस्थानात सुरू असलेल्या राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. सचिन पायलट यांचे काँग्रेसमध्ये पुनरागमन झाले. यानंतर राजस्थानातील राजकीय नाट्याचा ३३ दिवसांनंतर शेवट झाला. मंगळवारी पायलट आणि समर्थक... Read more »

कणखर शायर गेले; प्रसिद्ध गझलकार राहत इंदौरी यांचे निधन..!

| भोपाळ | सुप्रसिद्ध आणि प्रत्येकाला आपल्या शायरीतून भुरळ घालणारे शायर राहत इंदौरी यांचे आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. आज सकाळी त्यांनी स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. त्यांच्या निधनाने शायरीचा... Read more »

सुशांत सिंग राजपूत मृत्य प्रकरण : काही अफवा ; सत्य नि असत्य ..!

| मुंबई | दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी आता सीबीआयकडे आहे. सोबतच ईडीकडून देखील चौकशी सुरूच आहे. यापूर्वी सुशांत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिस आणि बिहार पोलिस तपास करत होते.... Read more »

सचिन पायलट यांचा रुसवा दूर, पुन्हा काँग्रेस मध्ये सक्रिय

| जयपूर | मी नेहमी काँग्रेसचा भाग राहिलो आहे, त्यामुळे हे माझं कमबॅक नाही असं सचिन पायलट यांनी म्हटलं आहे. पण राजस्थानमधील सरकारच्या कारभारासंबंधी आमचे जे आक्षेप आणि चिंता होती ती व्यक्त... Read more »

इंडिया टुडे सर्व्हेत अमित शहा नंबर वन चे मंत्री..!

| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात अमित शाह हे क्रमांक एकचे नेते आहेत. एका जनमत सर्वेक्षणात हे मत लोकांनी नोंदवलं आहे. अमित शाह यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे त्यांना जनमत चाचणीत... Read more »

भाभीजी पापड खाल्ल्याने कोरोना होत नाही असे म्हणणाऱ्या केंद्रीय मंत्र्याला कोरोनाची लागण..

| नवी दिल्ली | गेल्या काही दिवसांत सोशल मीडियावर मिम्समधून व्हायरल झालेले केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी मेघवाल यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटीव्ह आला, यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील... Read more »

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त पेन्शन संघटनेचे ट्विटर वॉर ; साडे तीन लाखाहून अधिक कर्मचारी यांची जुनी पेन्शनची मागणी..!

| औरंगाबाद / संतोष देशपांडे | महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन हक्क संघटनेचे आज ९ ऑगस्ट क्रांतिदिनी जुनी पेन्शन ची मागणी करणारे एक अनोखे आंदोलन पार पडले. यामध्ये राज्यभरातून लाखो कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला... Read more »

मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत भरघोस वाढ; जगात चौथे स्थान..! वाचा कोण आहे त्यांच्या पुढे..

| मुंबई | सध्या सर्वत्र उद्योगांवर संकटाचे सावट आहे. असे असताना या कोरोना काळात रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी तब्बल २२ अब्ज डॉलर्सची संपत्ती कमवली आहे. यामुळे आता त्यांची संपत्ती ८१... Read more »