पंतप्रधान आणि मुख्यमंत्री चर्चा – चर्चिले हे मुद्दे..!

| मुंबई | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्क साधत काही महत्त्वाचे मुद्दे दिल्ली दरबारी मांडले. ज्यामध्ये त्यांनी राज्याची एकंदर परिस्थिती आणि ‘पुन:श्च हरिओम’चे राज्यातील चित्र... Read more »

सुशांतचा खून.. आत्महत्या नव्हे..! – कंगना रानौत

| मुंबई | सुशांत सिंह राजपूतने काल आपल्या मुंबईतील घरात गळफास लावून आत्महत्या केली. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील प्रस्थापितांविरोधात अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. कंगना रानौतने सुशांतच्या मृत्यूबाबत प्रतिक्रिया देताना बॉलिवूडवर निशाणा... Read more »

नेपाळने सुद्धा वटारले डोळे..!

| मुंबई / काठमांडू | सीमारेषेवरुन भारतासोबत तणाव वाढत असताना नेपाळने नव्या नकाशाला मंजुरी दिली आहे. नेपाळच्या संसदेत घटनात्मक दुरुस्ती विधेयकाला मंजुरी देण्यात आली. यासोबत नेपाळने भारतासोबत चर्चेचे दरवाजे बंद करण्याच्या दिशेने... Read more »

या प्रसिद्ध क्रिकेट खेळाडूला कोरोनाची लागण..!

| कराची | पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कॅप्टन शाहिद आफ्रिदी याला कोरोनाची लागण झाली आहे. खुद्द शाहिद आफ्रिदी याने शनिवारी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. मी लवकर... Read more »

या राज्यात ५ वी पर्यंत ऑनलाईन शिक्षण देण्यावर बंदी..!

| मुंबई | कोरोनामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचा शालेय अभ्यास थांबू नये यासाठी ऑनलाईन शिक्षणावर भर दिला जात आहे. मात्र कर्नाटक राज्याच्या शिक्षण विभागाने मोठा निर्णय घेत पहिली ते पाचवी पर्यंतच्या... Read more »

दिलासादायक : रिकव्हरी रेट कमालीचा सुधारतोय..!

| नवी दिल्ली | आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी आज दिलेल्या माहितीनुसार , ‘आता देशात संक्रमितांपेक्षा ठीक होणाऱ्यांची संख्या जास्त आहे. मागील एका महिन्यात रिकव्हरी रेट ११% वाढला. १८ मे... Read more »

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग मध्ये आयआयटी मुंबई देशात पहिली, जगात १७२ वी..!

| मुंबई | नुकतेच जाहीर करण्यात आलेल्या क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंगमध्ये देशातील उच्च शैक्षणिक संस्थांच्या यादीत आयआयटी बॉम्बे पुन्हा एकदा वरचढ राहिले आहे. जगाच्या दोनशे उच्च व तंत्र शिक्षण संस्थांच्या यादीत आयआयटी... Read more »

..तेच रॅलीचे दीडशे कोटी मजूरांना घरी पाठविण्यासाठी वापरता आले असते – हेमंत सोरेन

| नवी दिल्ली | भाजप सध्या पश्चिम बंगाल आणि बिहारमध्ये व्हर्च्युअल रॅलीच्या माध्यमातून आगामी विधानसभा निवडणुकीचा प्रचार करत आहे. या व्हर्च्युअल रॅलीच्या आयोजनासाठी तब्बल १५० कोटींचा खर्च आला असेल, हेच पैसे देशभरातील... Read more »

या आमदाराचा कोरोना मुळे मृत्यू..!

| चेन्नई | देशात कोरोना व्हायरसचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच कोरोनामुळे एका आमदाराचे निधन झाल्याचे वृत्त बुधवारी समोर आले आहे. तामिळनाडूतील द्रविड मुन्नेत्र कडघमचे आमदार जे अंबाजगन यांचे बुधवारी सकाळी निधन... Read more »

महाविकास आघाडी म्हणजे सर्कस – केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह

| नवी दिल्ली | संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील कोरोना संकटाच्या परिस्थितीवरुन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील सरकार हे तीन पक्षांचं आहे. पण ते पाहून असं वाटतंय की सरकारच्या नावावर... Read more »