कमाल बुवा : ६०० पैकी ६०० गुण मिळवून या विद्यार्थिनींने रचला इतिहास..!

| लखनऊ | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई परीक्षेत लखनऊच्या दिव्यांशी जैन हीने १२ वीच्या परीक्षेत ६०० पैकी ६०० गुण मिळवून इतिहास रचला. नवयुग रेडियंस स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या दिव्यांशीने ही सफलता... Read more »

शिक्षकांच्या बदल्या रद्द होणार ..? आज शिक्षक संघाची ग्रामविकास मंत्र्यांसमवेत बैठक..!

| कोल्हापूर | कोरोनामुळे शिक्षकांच्या बदल्या होणार नाही असे वाटत असताना अचानक शासनाने ३१ जुलै पूर्वी राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यात या सर्व बदल्या ऑफलाईन पद्धतीने होणार असल्याने... Read more »

या वर्षाकरिता स्टूडेंट पोर्टल माहिती अद्ययावत कार्य प्रत्यक्ष शाळा सुरू होईपर्यंत स्थगित करावे : पुरोगामी शिक्षक संघटनेची मागणी

| मुंबई | मा.शिक्षण संचालनालय, माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे यांच्या वतीने ऑनलाईन सरल प्रणाली द्वारे स्टूडेंट पोर्टल वरील सन २०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता इयत्ता १ली ते १२ वी विद्यार्थ्यांची माहिती... Read more »

Result : उद्या १२ वी चा निकाल.. या ठिकाणी पाहता येईल निकाल..!

| मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून HSC म्हणजेच इयत्ता बारावीच्या परीक्षांच्या निकालांची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उद्या १६ जुलै... Read more »

Result : CBSE निकालात पुणे विभाग देशात चौथा..!

| पुणे : रवींद्र लांडे | अनेक दिवसांपासून विद्यार्थ्यांना उत्सुकता असलेला केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (सीबीएसई) दहावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदा ९१.४६ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत... Read more »

विद्यापीठांच्या कुलगुरूंनी देखील परीक्षा घेण्यास दाखवली असमर्थता..! मुख्यमंत्री बैठकीत परीक्षा न घेण्यावर शिक्कमोर्तब..!

| मुंबई | नुकताच बंगळुरू येथे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. तसेच राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) सुधारित... Read more »

ऑनलाइन राज्यस्तरीय गणित कार्यशाळेत ११ हजार शिक्षकांनी घेतला सहभाग

| जळगाव | जळगाव जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ, नॅशनल कौन्सिल ऑफ टिचर्स सायंटिस्ट, ऑल इंडिया रामानुजन मॅथ क्लब राजकोट गुजरात व राज्यातील तंत्रस्नेही प्राथमिक शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ऑनलाइन वेबीनार दोन... Read more »

महाराष्ट्र सरकार ठाम : अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार नाहीच..!

| मुंबई | कोविड १९ च्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या पदवी व पदव्युत्तर वर्गाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा न घेण्यावर महाराष्ट्र सरकार ठाम आहे, असा पुनरुच्चार उच्च व... Read more »

१ ली ते ८ वीच्या अभ्यासक्रमावर ‘दूरदर्शन’ महामालिका “टिलीमिली” २० जुलै पासून ‘सह्याद्री’ वाहिनीवर ; तब्बल दीड कोटी विद्यार्थ्यांना लाभ..

| मुंबई | कोरोना प्रादुर्भावाच्या नियंत्रणासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे १४ मार्च २०२० पासून महाराष्ट्रातील शाळा बंद करण्यात आल्या. त्या अद्यापही उघडता आलेल्या नाहीत. तसेच घरोघरी दर्जेदार शिक्षणाची आपत्कालीन पर्यायी व्यवस्था उभी... Read more »

शिक्षकांसाठी राज्यस्तरीय ऑनलाईन गणित कार्यशाळा; नामवंत तज्ञांचा सहभाग..!

| जळगाव | कोविड १९ महामारीच्या प्रादुर्भावाने संबंध महाराष्ट्रात शाळा बंद आहेत. विद्यार्थी आरोग्य हित महत्वाचे असल्याने सरकारने विद्यार्थ्यांसह शाळा उघडायला अजिबात परवानगी दिलेली नाही. परंतु त्याच वेळी शिक्षकांना ऑनलाईन प्लॅटफॉर्म द्वारे... Read more »