विद्यार्थी आणि शिक्षकांच्या जीवाशी खेळणे थांबवा – वरुण सरदेसाई

| मुंबई | विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) विद्यापीठांच्या परीक्षा सप्टेंबरच्या अखेरीस घेण्याबाबत नव्याने दिशानिर्देश जारी केले आहेत. मात्र, या निर्णयाला शिवसेनेच्या युवा सेनेकडून विरोध करण्यात आला आहे. याबाबत युवा सेनेचे सचिव वरुण... Read more »

तब्बल ६३ हजारापेक्षा जास्त ट्विट करत शिक्षकांची शिक्षण सेवक पध्दत रद्द करण्याची मागणी..!

| मुंबई | गुरुपौर्णिमेदिवशी सरकारपुढे गुरुजींनी आपल्या अडचणीचा पाढा वाचला आहे. विशेष करून तुटपुंज्या पगारावर नोकरी करणाऱ्या शिक्षण सेवकांना बाबत रोष व्यक्त करण्यात आला. त्यांना फक्त ६००० रुपये मानधन मिळते, एवढ्या तुटपुंज्या... Read more »

जियोच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शिक्षणात अवतरली ज्ञानगंगा

| मुंबई | ऑनलाइन शिक्षण आणि त्याचा प्रसार करण्यासाठी दूरदर्शनने नाकारल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी थेट अंबानी ग्रुपच्या जिओ चॅनलचा आधार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी जिओवरील ज्ञानगंगा नावाच्या तीन चॅनलचे... Read more »

CA ची परीक्षा रद्द , नोव्हेंबर २०२० ला होणार पुढील परीक्षा

| मुंबई | मे २०२० च्या सीए परीक्षा रद्द करण्यात आल्या असून आता नोव्हेंबर २०२० मध्ये पुढील परीक्षा होणार आहे. इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट्स ऑफ इंडियाने शुक्रवारी (3 जुलै) रात्री उशिरा यासंदर्भात... Read more »

झारखंड मधील शाळेचा ऑनलाईन शिक्षणासाठीचा नवा फंडा..!

| मुंबई / रांची | लॉक डाऊन मध्ये विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये, म्हणून देशातील बहुतांशी शाळांनी ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू केले आहे. त्यातच झारखंडमधील आदिवासी भाग असलेल्या दुमका गाव बानकाठी मधील एक... Read more »

कर्मचाऱ्यांचा ट्विटर वॉर : जुन्या पेंशनच्या मागणीसाठी राष्ट्रव्यापी आंदोलन..!
#RestoreOldPension ह्या हॅशटॅग सह कर्मचारी लढणार ट्विटर वॉर

| मुंबई | कोरोना काळात देश व राज्य विविध संकटांना सामोरे जात असताना शासनयंत्रणेसोबत खांद्याला खांदा लावून कोरोना शी मुकाबला करण्याचे काम शासकीय कर्मचारी करत आहे. कोव्हिडयोद्धा म्हणून कधी टाळ्या, थाळ्या वाजवून,... Read more »

खाजगी शाळा व अनुदान बाबतच्या समस्यांवर शरद पवारांच्या उपस्थितीत बैठक

| मुंबई | शाळा-महाविद्यालयांच्या वाढीव पदांचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांसाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांद्वारे मंजूर केलेल्या निधीचं वितरण करणे.... Read more »

ठरलं ..! या तारखेला लागणार १० वी, १२वी चा निकाल..!

| मुंबई | महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावी परीक्षांचा निकाल अखेर नेमका कधी जाहीर केला जाणार याबाबतची अधिकृत माहिती समोर आली आहे. एचएससी HSC म्हणजेच बारावीचा निकाल १५ जुलैपर्यंत, तर... Read more »

मुंबईत शिक्षकांना वर्क फ्रॉम होम ला परवानगी..!
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबईची मागणी मान्य..

| मुंबई | राज्यातील कोरोना प्रतिबंधित क्षेत्रातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचे आदेश असूनही महानगरपालिका शाळेत आणि काही माध्यमिक अनुदानित शाळांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सक्तीने बोलाविले जात होते. उपस्थित न... Read more »

शिक्षणाधिकारी यांचे १५ जूनला शाळेत हजर होण्याचे फर्मान अखेर रद्द..!
आमदार कपिल पाटील यांची मध्यस्ती..!

| मुंबई | उद्यापासून सुरु करण्यात येणाऱ्या शिक्षकांच्या शाळांबाबत आता महत्वाचा निर्णय आला असून उद्यापासून शासन जोपर्यंत आदेश देत नाही तोपर्यंत शाळांमध्ये शिक्षकांनी जावू नये, त्यांनी वर्क फ्रॉम होम करावे, असे मुख्यमंत्र्यांनी... Read more »